शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

मुंबई

मुंबई ही महाराष्ट्र राज्याची राजधानी असून भारतातील सर्वांत जास्त लोकसंख्या असलेले शहर आहे. मुंबईची लोकसंख्या सुमारे ३ कोटी २९ लाख आहे. मध्य आशियातील सर्वांत जास्त वार्षिक सकल उत्पन्न असलेले शहर आहे. आपल्या उपनगरांसह मुंबई जगातील ५वे सर्वांत मोठे शहर आहे. 

Read more

राष्ट्रीय : हिंडन विमानतळावरून बंगळुरू, लुधियाना, नांदेडसाठी आजपासून विमानसेवा सुरू; मुंबई, गोव्यासाठी केव्हा सुरू होणार?

मुंबई : उत्तर मुंबईतील SRA प्रकल्पांना वेग; रखडलेल्या प्रकल्पांची यादी तयार, कामे मार्गी लागली!

मुंबई : मालाड मालवणीच्या डेब्रिज माफियांना लगाम घालणार ‘गोयल कृती’; निरीक्षण चौकी, CCTVची नजर

महाराष्ट्र : Devendra Fadnavis: मुख्यमंत्री फडणवीसांची लष्करी अधिकाऱ्यांसोबत बैठक; नागरी सुरक्षेच्या मुद्द्यावर चर्चा

मुंबई : जीएसटी आणि सहकारी सोसायट्यांमधील तंटे-बखेडे

मुंबई : सायकल ट्रॅक उखडण्यासाठी बीकेसीत २५ कोटींचा खर्च; कंत्राटदार नेमणुकीची प्रक्रिया सुरू

मुंबई : युद्ध संपलं, तरी नागरी संरक्षण दल मुंबईत अलर्ट मोडवर; सोसायट्यांमध्ये मॉक-ड्रिल

महाराष्ट्र : लोणावळ्यात गुलाबी सुटकेसमध्ये आढळलेल्या मृतदेहाचे गूढ उकलले, दोघांना अटक, हत्येचे कारण...

मुंबई : जबाबदार पालिका अधिकाऱ्यांवर कारवाई होत नाही तोपर्यंत भाजपाच्या कार्यक्रमातून अलिप्त राहणार - गोपाळ शेट्टी

मुंबई : अवकाळी पावसामुळे ओला दुष्काळ जाहीर करून मच्छिमारांना आर्थिक दिलासा द्या