शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

मुंबई

मुंबई ही महाराष्ट्र राज्याची राजधानी असून भारतातील सर्वांत जास्त लोकसंख्या असलेले शहर आहे. मुंबईची लोकसंख्या सुमारे ३ कोटी २९ लाख आहे. मध्य आशियातील सर्वांत जास्त वार्षिक सकल उत्पन्न असलेले शहर आहे. आपल्या उपनगरांसह मुंबई जगातील ५वे सर्वांत मोठे शहर आहे. 

Read more

लोकमत शेती : कोयना धरणाचे पाणी जलवाहिन्यांद्वारे मुंबईला नेणार; काय आहे हा प्रकल्प? वाचा सविस्तर

मुंबई : मेट्रोप्रमाणे लोकलमध्येही आता नियंत्रित प्रवेश, पश्चिम रेल्वेवर केली जाणार चाचणी

महाराष्ट्र : ठाकरेंचे ५० टक्के माजी नगरसेवक शिंदेसेनेत; बैठकाच नाही, नाराजांची नाराजी कळणार कधी अन् कशी?

मुंबई : ‘केईएम’मधील रुग्णांचा मृत्यू कोविडमुळे नाही

मुंबई : मुंबईच्या स्मशानात २ वर्षांत ४ लाख क्विंटल लाकडं जाळणार; पर्यावरणवाद्यांनी सुचवला मोक्षकाष्ठचा पर्याय, राेजगारही मिळेल 

लोकमत शेती : Wheat Market : गव्हाचे दर गडगडले, मुंबई, पुणे मार्केटला काय दर मिळतोय?

मुंबई : दिंडोशीतील सिमेंट काँक्रीटीकरणाचे काम प्रगतीपथावर, १५ रस्त्यांपैकी ५ रस्त्यांचे काम पूर्ण

मुंबई : २० मे नंतर कुठलेही काँक्रिटीकरण करु नका, आशिष शेलारांचे पालिका अधिकाऱ्यांना निर्देश

मुंबई : Mumbai: नाल्यात अडकलेल्या मुलीला वाचवण्याच्या प्रयत्नात एका तरुणाचा दुर्दैवी मृत्यू

मुंबई : मुंबई सेंट्रल, वांद्रे टर्मिनसवर बॅगेज, बॉडी स्कॅनर बंद!