मुंबई - भांडुपच्या गावंड कंपाउंड येथील मतदान केंद्राबाहेर शिंदे सेना आणि उद्धव सेनेच्या कार्यकर्त्यांमध्ये हाणामारी, आमदाराकडून मतदारांना दमदाटी केल्याच्या आरोपावरून कार्यकर्ते भिडले
नवी मुंबई - नेरूळ प्रभाग २५ मधील मतदानयंत्रात बिघाड, मतदारांसह उमेदवारांनीही व्यक्त केली नाराजी, तक्रार दिल्यानंतर मतदान यंत्र बदलण्यात आले
नवी मुंबई महानगरपालिका सार्वत्रिक निवडणूक 2025-26 : सकाळी 7.30 ते 9.30 वाजेपर्यंत 8.18% मतदान
सोलापूर महानगरपालिका सार्वत्रिक निवडणूक २०२५-२६ : सकाळी ९.३० वाजेपर्यंत ६.८६ % मतदान
मुंबई ही महाराष्ट्र राज्याची राजधानी असून भारतातील सर्वांत जास्त लोकसंख्या असलेले शहर आहे. मुंबईची लोकसंख्या सुमारे ३ कोटी २९ लाख आहे. मध्य आशियातील सर्वांत जास्त वार्षिक सकल उत्पन्न असलेले शहर आहे. आपल्या उपनगरांसह मुंबई जगातील ५वे सर्वांत मोठे शहर आहे. Read More
CoronaVirus News in Marathi and Live Updates : मुंबईत रोज कोरोना रुग्णांचा मृत्यू होत आहे. त्यामुळे कोरोना रुग्णांवर अंत्यसंस्कार करण्यासाठी लागणारी परवानगी आणि वेळ यामध्ये कुटुंबाची मोठी परवड होत आहे. ...
CoronaVirus News in Marathi and Live Updates : विलगीकरण केंद्रासाठी गोरेगाव येथील नेस्को, वरळीत एन.एस.सी.आय. क्रीडा संकुल, महालक्ष्मी रेसकोर्स आणि वांद्रे-कुर्ला संकुलातील नवीन रुग्णालयात व्यवस्था करण्यात आली आहे. ...
CoronaVirus News in Marathi and Live Updates :मृत रुग्णांपैकी ३२ रुग्णांना दीर्घकालीन आजार होते. मृतापैकी दोघांचे वय ४० वर्षांखाली होते. वीस जणांचे वय ६० वर्षांवर होते. उर्वरित २१ रुग्ण ४० ते ६० वर्षांदरम्यानचे होते, अशी माहिती पालिकेकडून देण्यात आली ...
CoronaVirus News in Marathi and Live Updates : आतापर्यंत दोन लाख ३४ हजार मुंबईकरांना होम क्वारंटाईन करण्यात आले आहे. ६ एप्रिलपर्यंत दहा हजार ९६८ लोकांना होम क्वारंटाईन करण्यात आले होते. ...
मधासाठी पोळी जाळणे, विषारी कीटक नाशके फवारणे, मोबाईल टॉवर उभारणे, मधमाशांविषयीचे अज्ञान पसरवणे या सर्व कारणांमुळे एक उपयुक्त जीव संपण्याच्या मार्गावर असल्याची भीती व्यक्त करण्यात येत आहे. ...
मुंबईत रोज कोरोना रुग्णांचा मृत्यू होत आहे.त्यामुळे कोरोना रुग्णांवर अंत्यसंस्कार करण्यासाठी लागणारी परवानगी आणि वेळ यामध्ये कुटुंबाची मोठी परवड होत आहे ...