मुंबई ही महाराष्ट्र राज्याची राजधानी असून भारतातील सर्वांत जास्त लोकसंख्या असलेले शहर आहे. मुंबईची लोकसंख्या सुमारे ३ कोटी २९ लाख आहे. मध्य आशियातील सर्वांत जास्त वार्षिक सकल उत्पन्न असलेले शहर आहे. आपल्या उपनगरांसह मुंबई जगातील ५वे सर्वांत मोठे शहर आहे. Read More
राज्य सरकारकडून कोरोना प्रादुर्भाव रोखण्याचे प्रयत्न सुरु असतानाच, दुसरीकडे रुग्णाच्या संख्येत मोठी वाढ होत आहे. आज दिवसभरा २१९० नवीन कोरोनाबाधित रुग्ण आढळून आले आहेत ...
राज्यात राष्ट्रीय अन्नसुरक्षा योजनेअंतर्गत अंत्योदय व प्राधान्य कुटुंब लाभार्थी असे दोन्ही रेशनकार्डमधील पात्र लाभार्थ्यांची संख्या सुमारे ७ कोटी आहे. या लाभार्थ्यांना ५२ हजार ४२८ स्वस्त धान्य दुकानांद्वारे सार्वजनिक वितरण व्यवस्थेचा लाभ दिला जातो ...
देशव्यापी लॉकडाऊनचा चौथा टप्पा येत्या ३१ मे रोजी संपणार आहे. मात्र देशातील सध्याची परिस्थिती पाहता लॉकडाऊन सरसकट शिथील होण्याची शक्यता कमीच आहे. त्या पार्श्वभूमीवर लॉकडाऊनच्या पाचव्या टप्प्यासाठीची तयारी सुरू झाली आहे. ...