लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
मुंबई

मुंबई

Mumbai, Latest Marathi News

मुंबई ही महाराष्ट्र राज्याची राजधानी असून भारतातील सर्वांत जास्त लोकसंख्या असलेले शहर आहे. मुंबईची लोकसंख्या सुमारे ३ कोटी २९ लाख आहे. मध्य आशियातील सर्वांत जास्त वार्षिक सकल उत्पन्न असलेले शहर आहे. आपल्या उपनगरांसह मुंबई जगातील ५वे सर्वांत मोठे शहर आहे. 
Read More
पारशीवाडा हिंदू स्मशानभूमीची वायू दाहिनी बंद असल्याने अंत्यसंस्काराची होते गैरसोय - Marathi News | There was inconvenience of cremation as the crematorium of Parshiwada Hindu cemetery was closed | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :पारशीवाडा हिंदू स्मशानभूमीची वायू दाहिनी बंद असल्याने अंत्यसंस्काराची होते गैरसोय

पालिकेच्या के पूर्व वॉर्डच्या हद्दीत येत असलेले अंधेरी (पूर्व)  पश्चिम दुर्तगती महामार्गा जवळील सहार रोड येथील पारशीवाडा हिंदू स्मशानभूमी येथील वायू दाहिनी  गेली १५ ते २० दिवस बंदच आहे. ...

लॉकडाऊन शिथिल झाल्यानंतरही ६१ टक्के प्रवाशांना लोकलने एक ते दोन महिने प्रवास करायचा नाही - Marathi News | Even after the lockdown is relaxed, 61% of passengers do not want to travel by local for one to two months | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :लॉकडाऊन शिथिल झाल्यानंतरही ६१ टक्के प्रवाशांना लोकलने एक ते दोन महिने प्रवास करायचा नाही

लोकल प्रवास लॉकडाऊननंतरही नकोच; सोशल मीडिया, अँपवर चर्चा ...

एल्गार परिषद प्रकरण : सुधा भारद्वाज यांचा अंतरिम जामीन अर्ज विशेष न्यायालयाने फेटाळला - Marathi News | Elgar Parishad case: Sudha Bhardwaj's interim bail application rejected by special court pda | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :एल्गार परिषद प्रकरण : सुधा भारद्वाज यांचा अंतरिम जामीन अर्ज विशेष न्यायालयाने फेटाळला

भारद्वाज (५९) यांना ठेवण्यात आलेल्या भायखळा कारागृहातील डॉक्टर आणि कैद्यांना कोरोनाची लागण झाली आहे. ...

दमलेला पोलीस बाबा जेव्हा घरी येतो...,मुलांच्या भावना पोलीस पत्नीने मांडल्या कवितेतून - Marathi News | When the exhausted police father comes home ..., the feelings of the children are expressed in a poem by the police wife pda | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :दमलेला पोलीस बाबा जेव्हा घरी येतो...,मुलांच्या भावना पोलीस पत्नीने मांडल्या कवितेतून

दादर पोलीस कॉलनीत राहणारे शिवराज म्हेत्रे हे डी.बी मार्ग पोलीस ठाण्यात सहाय्यक पोलीस निरिक्षक म्हणून कार्यरत आहेच. ...

ज्येष्ठ पत्रकार, लेखक शशिकांत भालेकर यांचे निधन - Marathi News | Senior journalist, writer Shashikant Bhalekar passes away rkp | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :ज्येष्ठ पत्रकार, लेखक शशिकांत भालेकर यांचे निधन

शशिकांत मुकुंद भालेकर यांनी मराठा दैनिकापासून त्यांनी आपल्या सिनेपत्रकारितेला आरंभ केला. ...

CoronaVirus News: धारावीत कोरोनाचा विळखा होतोय सैल; महापालिकेची मेहनत फळाला - Marathi News |  The corona in Dharavi is getting loose; The hard work of the corporation paid off | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :CoronaVirus News: धारावीत कोरोनाचा विळखा होतोय सैल; महापालिकेची मेहनत फळाला

रुग्णसंख्येत घट ...

११ विभागांमध्ये कोरोनाचे एक हजारहून अधिक रुग्ण; आतापर्यंत ३३ हजारांना लागण - Marathi News |  More than a thousand corona patients in 11 departments; 33,000 infected so far | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :११ विभागांमध्ये कोरोनाचे एक हजारहून अधिक रुग्ण; आतापर्यंत ३३ हजारांना लागण

दोन दिवसांत ४० हजार होतील ...

मुंबईत टोळधाडीची अफवा; महापालिकेच्या कीटकनाशक विभागाची माहिती - Marathi News |  Rumors of locusts in Mumbai; Information of Municipal Pesticides Department | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :मुंबईत टोळधाडीची अफवा; महापालिकेच्या कीटकनाशक विभागाची माहिती

मुंबई शहर आणि उपनगरात गुरुवारी सकाळपासूनच टोळ निदर्शनास आल्याच्या बातम्यांचा पूर आला. ...