मुंबई ही महाराष्ट्र राज्याची राजधानी असून भारतातील सर्वांत जास्त लोकसंख्या असलेले शहर आहे. मुंबईची लोकसंख्या सुमारे ३ कोटी २९ लाख आहे. मध्य आशियातील सर्वांत जास्त वार्षिक सकल उत्पन्न असलेले शहर आहे. आपल्या उपनगरांसह मुंबई जगातील ५वे सर्वांत मोठे शहर आहे. Read More
गेल्या २४ तासांत पावसाची नोंद ६५ ते ७० मिलीमीटर झाली असून, दक्षिण मुंबई आणि दक्षिण मध्य मुंबईत सर्वाधिक पाऊस नोंदविण्यात आला आहे. यामुळे किमान तापमानात तब्बल ७ अंशाची घट नोंदविण्यात आली आहे. ...
आता देशाच्या आर्थिक राजधानीपेक्षा राजकीय राजधानी असलेल्या दिल्लीमध्ये कोरोनाचा प्रकोप वाढू लागला आहे. गेल्या तीन दिवसांत दिल्लीमध्ये कोरोनाचे सुमारे पाच हजार रुग्ण सापडले आहेत. त्यामुळे नवे रुग्ण सापडण्याच्याबाबतीत दिल्लीने मुंबईला मागे टाकले आहे. ...