लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
मुंबई

मुंबई

Mumbai, Latest Marathi News

मुंबई ही महाराष्ट्र राज्याची राजधानी असून भारतातील सर्वांत जास्त लोकसंख्या असलेले शहर आहे. मुंबईची लोकसंख्या सुमारे ३ कोटी २९ लाख आहे. मध्य आशियातील सर्वांत जास्त वार्षिक सकल उत्पन्न असलेले शहर आहे. आपल्या उपनगरांसह मुंबई जगातील ५वे सर्वांत मोठे शहर आहे. 
Read More
जळगाव, सोलापूरमध्ये कोरोनाचा मृत्यूदर सर्वाधिक - Marathi News | Jalgaon, Solapur has the highest death rate of corona | Latest solapur News at Lokmat.com

सोलापूर :जळगाव, सोलापूरमध्ये कोरोनाचा मृत्यूदर सर्वाधिक

अधिक काळजी घेण्याची गरज : जूनच्या पहिल्या आठवड्यातील स्थिती, राज्यातील ३५ जिल्हे बाधित ...

केंद्र सरकारचे शेतमालाचे हमीभाव कागदावरच, प्रत्यक्षात दर कमीच - Marathi News | The central government's guarantee of agricultural commodities is only on paper, in fact the rates are low | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :केंद्र सरकारचे शेतमालाचे हमीभाव कागदावरच, प्रत्यक्षात दर कमीच

महाराष्ट्र राज्य कृषी पणन मंडळाकडे बाजार समित्यांनी आवक व बाजार भावाची माहिती नोंदविलेली आहे. ...

कोरोनाच्या दहशतीत पीपीई किट कापतात नॉन कोविड रुग्णांचा खिसा - Marathi News | In the terror of the corona, PPE kits cut the pockets of non-covid patients | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :कोरोनाच्या दहशतीत पीपीई किट कापतात नॉन कोविड रुग्णांचा खिसा

उपचारांसाठी अत्यावश्यक : आरोग्य विम्यातून मात्र परतावा नाही ...

अडीच वर्षांमधील सर्वाधिक साप्ताहिक वाढ - Marathi News | The highest weekly growth in two and a half years | Latest business News at Lokmat.com

व्यापार :अडीच वर्षांमधील सर्वाधिक साप्ताहिक वाढ

प्रसाद गो. जोशी जगभरामध्ये असलेले सकारात्मक वातावरण, परदेशी वित्तसंस्थांसह गुंतवणूकदारांनी केलेली मोठी गुंतवणूक यामुळे शेअर बाजाराच्या प्रमुख निर्देशांकांमध्ये सप्ताहामध्ये ... ...

पावसाचे प्रमाण लक्षात घेऊन उभी राहतायेत उपचार केंद्र - Marathi News | Treatment centers are set up keeping in view the rainfall | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :पावसाचे प्रमाण लक्षात घेऊन उभी राहतायेत उपचार केंद्र

गैरसोय टाळण्यासाठी निर्णय : रुग्ण दुपटीचा निर्णय १३ दिवसांवरून १६ दिवसांवर ...

कोरोनाला हरवण्यासाठी वॉररूमचे अस्त्र, स्वतंत्र संपर्क क्रमांकही दिला जाणार - Marathi News | Warroom weapons to defeat Corona | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :कोरोनाला हरवण्यासाठी वॉररूमचे अस्त्र, स्वतंत्र संपर्क क्रमांकही दिला जाणार

खाटा उपलब्ध होण्यातील अडचण दूर होणार : स्वतंत्र संपर्क क्रमांकही दिला जाणार ...

coronavirus: निर्बंध शिथील झाल्यानंतर मुंबईकरांनी घेतला मोकळा श्वास, मरीन ड्राईव्ह, गिरगाव चौपाटीवर गर्दी - Marathi News | coronavirus: Mumbaikars breathe a sigh of relief after restrictions relaxed | Latest mumbai Photos at Lokmat.com

मुंबई :coronavirus: निर्बंध शिथील झाल्यानंतर मुंबईकरांनी घेतला मोकळा श्वास, मरीन ड्राईव्ह, गिरगाव चौपाटीवर गर्दी

निर्बंध शिथील होताच मुंबईकरांनी मरिन ड्राईव्ह, गिरगाव चौपाटीच्या दिशेने धाव घेत मोकळा श्वास घेतला. (छायाचित्रे - दत्ता खेडेकर) ...

coronavirus: कोरोनाच्या रुग्णसंख्येत महाराष्ट्राने टाकले चीनला मागे, बाधितांची संख्या ८५ हजारांपार - Marathi News | coronavirus: Maharashtra overtake China in coronavirus cases, over 85,000 infected | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :coronavirus: कोरोनाच्या रुग्णसंख्येत महाराष्ट्राने टाकले चीनला मागे, बाधितांची संख्या ८५ हजारांपार

आज दिवसभरात राज्यामध्ये कोरोनाचे एकूण ३ हजार ७ रुग्ण सापडले असून, सापडलेल्या कोरोनाबाधितांची एकूण संख्या ८५ हजार ९७५ झाली आहे. ...