लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
मुंबई

मुंबई

Mumbai, Latest Marathi News

मुंबई ही महाराष्ट्र राज्याची राजधानी असून भारतातील सर्वांत जास्त लोकसंख्या असलेले शहर आहे. मुंबईची लोकसंख्या सुमारे ३ कोटी २९ लाख आहे. मध्य आशियातील सर्वांत जास्त वार्षिक सकल उत्पन्न असलेले शहर आहे. आपल्या उपनगरांसह मुंबई जगातील ५वे सर्वांत मोठे शहर आहे. 
Read More
पर्यावरण विभागाच्या नामांतरासह राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत घेण्यात आले हे महत्त्वाचे निर्णय - Marathi News | An important decision was taken in the meeting of the Maharashtra state cabinet | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :पर्यावरण विभागाच्या नामांतरासह राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत घेण्यात आले हे महत्त्वाचे निर्णय

राज्य मंत्रिमंडळाची साप्ताहिक बैठक आज पार पडली असून, या बैठकीत राज्यात कोरोनामुळे निर्माण झालेल्या सध्याच्या परिस्थितीवर चर्चा करण्यात आली. ...

coronavirus: धक्कादायक! मुंबई महानगरपालिकेच्या उपायुक्तांचे कोरोनामुळे निधन - Marathi News | coronavirus: shocking! BMC Deputy Commissioner dies due to corona | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :coronavirus: धक्कादायक! मुंबई महानगरपालिकेच्या उपायुक्तांचे कोरोनामुळे निधन

सर्वसामान्य जनतेला कोरोनाच्या प्रकोपापासून वाचवण्यासाठी डॉक्टर आणि वैद्यकीय कर्मचाऱ्यांसह पोलिस तसेच पालिकेचे अधिकारी आणि कर्मचारी झटत आहेत. मात्र अशा अनेक शासकीय अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनाही वाढत्या संक्रमाणामुळे कोरोनाचा धोका वाढला आहे. ...

कोरोनाबाधित रुग्णाची हत्या, शवविच्छेदनाआधीच रुग्णालयातून मृतदेह गायब - Marathi News | Murder of a corona-infected patient, the body disappearing from the hospital even before the post mortem | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :कोरोनाबाधित रुग्णाची हत्या, शवविच्छेदनाआधीच रुग्णालयातून मृतदेह गायब

याप्रकरणी टिळकनगर पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद करण्यात आला आहे. ...

Today's Fuel Price: इंधन दरवाढ सुरू! सर्वसामान्यांच्या खिशावर दरवाढीचा भार; पेट्रोल 80 पार - Marathi News | Today's Fuel Price Petrol, Diesel Prices Hiked For Third Straight Day | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :Today's Fuel Price: इंधन दरवाढ सुरू! सर्वसामान्यांच्या खिशावर दरवाढीचा भार; पेट्रोल 80 पार

Today's Fuel Price: कोरोनाच्या संकटामुळे आधीच त्रस्त असलेल्या सर्वसामान्यांना यामुळे अडचणींचा सामना करावा लागण्याची चिन्हे दिसू लागली आहेत. ...

CoronaVirus News: दिलासादायक! राज्यात ४० हजारांहून अधिक रुग्णांनी केली कोरोनावर मात - Marathi News | CoronaVirus News: More than 40,000 patients in the state have overcome coronavirus | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :CoronaVirus News: दिलासादायक! राज्यात ४० हजारांहून अधिक रुग्णांनी केली कोरोनावर मात

Corona Virus Latest Marathi News: राज्याचा कोरोना रुग्ण बरे होण्याचा दर ४६.२८ टक्के एवढा असून, सोमवारी १६६१ रुग्णांना घरी सोडण्यात आले आहे. ...

राज्य सरकारचे पुनश्च हरिओम, पहिला दिवस रांगेचा अन् गर्दीचा - Marathi News | Hirom of the state government, the first day of the queue and the crowd | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :राज्य सरकारचे पुनश्च हरिओम, पहिला दिवस रांगेचा अन् गर्दीचा

पुनश्च हरिओमच्या तिसºया टप्प्याला सोमवारी दहा टक्के मनुष्यबळाने कार्यालये सुरू झाली. ...

'मला काहीही फरक पडत नाही पण...'; वांद्रे स्थानकाच्या प्लॅटफॉर्मवर जाण्यास रोखल्यानंतर सोनू सूदची प्रतिक्रिया - Marathi News | Sonu Sood was prevented from going to the platform by the RPF at Bandra station platform | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :'मला काहीही फरक पडत नाही पण...'; वांद्रे स्थानकाच्या प्लॅटफॉर्मवर जाण्यास रोखल्यानंतर सोनू सूदची प्रतिक्रिया

काही मजुरांच्या प्रवासाची व्यवस्था केली होती. या सर्व मजुरांना निरोप देण्यासाठी सोनू सूद वांद्रे टर्मिनस रेल्वे स्थानकावर पोहचला होता. ...

काश्मिरात ९ अतिरेक्यांचा खात्मा, वर्षभरात ८८ अतिरेक्यांना कंठस्नान - Marathi News | 9 militants killed in Kashmir | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :काश्मिरात ९ अतिरेक्यांचा खात्मा, वर्षभरात ८८ अतिरेक्यांना कंठस्नान

हिज्बुल मुजाहिद्दिनच्या चौघांना टिपले : २४ तासांतील दुसरी धाडसी कारवाई ...