लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
मुंबई

मुंबई

Mumbai, Latest Marathi News

मुंबई ही महाराष्ट्र राज्याची राजधानी असून भारतातील सर्वांत जास्त लोकसंख्या असलेले शहर आहे. मुंबईची लोकसंख्या सुमारे ३ कोटी २९ लाख आहे. मध्य आशियातील सर्वांत जास्त वार्षिक सकल उत्पन्न असलेले शहर आहे. आपल्या उपनगरांसह मुंबई जगातील ५वे सर्वांत मोठे शहर आहे. 
Read More
विवाहबाह्य संबंधात शेजाऱ्याने घातले तोंड, राग मनात ठेवून चाकूने केले सपासप वार - Marathi News | Neighbors put their mouths in an extramarital affair, stabbed each other with anger | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :विवाहबाह्य संबंधात शेजाऱ्याने घातले तोंड, राग मनात ठेवून चाकूने केले सपासप वार

गोवंडी येथे एका इसमाची हत्या, आरोपीला अटक ...

DRI ची मोठी कारवाई, खजूराच्या नावावर सिगरेटची दुबईतून तस्करी, साडे अकरा कोटींच्या मुद्देमाल जप्त - Marathi News | DRI's major operation, seizure of cigarettes worth Rs 11.5 crore smuggled from Dubai | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :DRI ची मोठी कारवाई, खजूराच्या नावावर सिगरेटची दुबईतून तस्करी, साडे अकरा कोटींच्या मुद्देमाल जप्त

डीआरआयचे सहसंचालक समीर वानखेडे यांनी या माहितीला दुजोरा दिला.  ...

हार-तुरे नको, 'एवढं' करा; राज ठाकरेंनंतर आदित्य ठाकरेंचंही लोकांना भावनिक आवाहन - Marathi News | Aditya Thackeray will not celebrate Birthday | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :हार-तुरे नको, 'एवढं' करा; राज ठाकरेंनंतर आदित्य ठाकरेंचंही लोकांना भावनिक आवाहन

आदित्य ठाकरे यांनी पत्रकात म्हटले आहे, "आज आपल्या महाराष्ट्र राज्यावरच नव्हे तर संपूर्ण जगावर कोरोनाचे संकट आहे. गेले 2-3 महिने आपण सगळे एकत्रितपणे या संकटाविरुध्द लढत आहोत आणि हा लढा देत असताना आपले सर्वांचे एकच ध्येय आहे . ...

CoronaVirus News : लॉकडाऊनबाबत मुख्यमंत्र्यांनी केला मोठा खुलासा, म्हणाले... - Marathi News | CoronaVirus Marathi News Lockdown will not be re-announced says Uddhav Thackeray | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :CoronaVirus News : लॉकडाऊनबाबत मुख्यमंत्र्यांनी केला मोठा खुलासा, म्हणाले...

CoronaVirus Marathi News and Live Updates: मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी लॉकडाऊन हळूहळू उठवण्यास सुरुवात केली. मात्र पुन्हा लॉकडाऊन होणार अशा अफवा पसरल्या ...

CoronaVirus News: दिलासादायक! राज्यातील 27 जिल्ह्यांमधील कोरोनामुक्त होणाऱ्या रुग्णांचे प्रमाण ५० टक्क्यांपेक्षा जास्त  - Marathi News | CoronaVirus News: More than 50 per cent corona free patients in 27 districts of the state | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :CoronaVirus News: दिलासादायक! राज्यातील 27 जिल्ह्यांमधील कोरोनामुक्त होणाऱ्या रुग्णांचे प्रमाण ५० टक्क्यांपेक्षा जास्त 

एकीकडे कोरोनाबाधितांची संख्या वाढत असताना एक दिलासादायक माहिती समोर आली आहे. ...

राज्यात रुग्ण बरे होण्याचे प्रमाण जवळपास ५० टक्के - Marathi News | The cure rate in the state is about 50% | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :राज्यात रुग्ण बरे होण्याचे प्रमाण जवळपास ५० टक्के

दिवसभरात ३ हजार ६०७ रुग्ण, तर १५२ मृत्यू ...

राज्यात मान्सून आला, ४८ तासांत संपूर्ण राज्य व्यापणार - Marathi News | Monsoon has come in the state, it will cover the entire state in 48 hours | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :राज्यात मान्सून आला, ४८ तासांत संपूर्ण राज्य व्यापणार

कोकण, मराठवाड्यात बरसला; ४८ तासांत संपूर्ण राज्य व्यापणार ...

देशातील सर्वोत्तम संस्थांमध्ये आयआयटी मुंबई राज्यात अव्वल; यंदा कामगिरीचा आलेख उंचावला - Marathi News | IIT Mumbai tops the list of best institutions in the country; This year, the performance graph went up | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :देशातील सर्वोत्तम संस्थांमध्ये आयआयटी मुंबई राज्यात अव्वल; यंदा कामगिरीचा आलेख उंचावला

सर्वोत्तम शैक्षणिक संस्थांची यादी जाहीर; मुंबई विद्यापीठाच्याही मानांकनात सुधारणा ...