शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

मुंबई

मुंबई ही महाराष्ट्र राज्याची राजधानी असून भारतातील सर्वांत जास्त लोकसंख्या असलेले शहर आहे. मुंबईची लोकसंख्या सुमारे ३ कोटी २९ लाख आहे. मध्य आशियातील सर्वांत जास्त वार्षिक सकल उत्पन्न असलेले शहर आहे. आपल्या उपनगरांसह मुंबई जगातील ५वे सर्वांत मोठे शहर आहे. 

Read more

मुंबई : Mumbai Rain Update: सखल भागात पाणी साचल्याने रस्ते वाहतूक मंदावली 

मुंबई : Mumbai Train Update: मुसळधार पावसामुळे रेल्वे वाहतुकीवर परिणाम; प्रवाशांचा खोळंबा

मुंबई : ग्रीन स्ट्राइक! नॅशनल पार्कमध्ये फेकले गेले 10 हजार सीडबॉम्ब

मुंबई : मुंबई-पुणे मार्गावर मालगाडी घसरल्याने वाहतूक विस्कळीत, अनेक गाड्या रद्द

मुंबई : प्रवाशाने ट्विटरवर केलेल्या तक्रारीनंतर तासाभरात ग्रँट रोड येथील सिग्नल दुरुस्ती

मुंबई : मुंबईकरांचा मान्सून संडे; फुल टू धम्माल, मस्ती

मुंबई : मागण्या मान्य झाल्याने गिरणी कामगारांचा मोर्चा स्थगित

मुंबई : परदेशी प्रवाशांना होणार भारतीय संस्कृतीची ओळख, मुंबई विमानतळाचा पुढाकार

मुंबई : मुंबईसह मध्य महाराष्ट्राला पावसाने केले ‘कुल’

मुंबई : लोकमत इम्पॅक्ट ! ‘अट्रोसिटी’तील गुन्ह्यांच्या पंचनाम्यात आता सरकारी पंच!