मुंबई ही महाराष्ट्र राज्याची राजधानी असून भारतातील सर्वांत जास्त लोकसंख्या असलेले शहर आहे. मुंबईची लोकसंख्या सुमारे ३ कोटी २९ लाख आहे. मध्य आशियातील सर्वांत जास्त वार्षिक सकल उत्पन्न असलेले शहर आहे. आपल्या उपनगरांसह मुंबई जगातील ५वे सर्वांत मोठे शहर आहे. Read More
कोरोनावर मात करून हे डॉक्टर पुन्हा कर्तव्य बजावण्यासाठी सज्ज झालेत. गेल्या तीन महिन्यात सायन रुग्णालयातील एकूण १३३ डॉक्टर आणि ५३ नर्सेसना कोरोनाचा संसर्ग झाला. ...
कोविडमुळे सार्वजनिक समारंभ, कार्यक्रमांवर बंधन आले आहे. त्यामुळे मार्चपासून निवृत्त होणारे अधिकारी, अंमलदार यांचा आयुक्त, सहआयुक्तांच्या हस्ते होणारे निरोप समारंभ करण्याचे कार्यक्रम बंद आहेत. ...
अदानी इलेक्ट्रिसिटी मुंबई लिमिटेड येत्या काही महिन्यांत ७ लाखांहून अधिक स्मार्ट मीटर्स बसवणार आहे. ग्राहकांना त्यांच्या वीजवापराविषयी रिअल-टाइम माहिती मिळत राहील. ...
टपाल कार्यालयाची जागा मर्यादित असल्याने व या मर्यादित जागेत पोस्टमन व इतर कर्मचा-यांना हजर राहावे लागत असल्याने कोरोनाचा संसर्ग टाळण्यासाठी कामावर अनुपस्थित राहण्याचा मार्ग अवलंबला जात आहे. ...
एका पाठोपाठ एक आलेल्या या फोनवरून हॉटेलवर पुन्हा दहशतवादी हल्ला करण्याची धमकी देण्यात आली होती. फोनवर बोलणाऱ्या व्यक्तीने आपण लष्कर ए तोयबाचा हस्तक असल्याचे सांगितले होते. ...