मुंबई ही महाराष्ट्र राज्याची राजधानी असून भारतातील सर्वांत जास्त लोकसंख्या असलेले शहर आहे. मुंबईची लोकसंख्या सुमारे ३ कोटी २९ लाख आहे. मध्य आशियातील सर्वांत जास्त वार्षिक सकल उत्पन्न असलेले शहर आहे. आपल्या उपनगरांसह मुंबई जगातील ५वे सर्वांत मोठे शहर आहे. Read More
मोडक सागर, तुळशी आणि विहार हि धरणे 100 टक्के भरून वाहत आहे. त्यापाठोपाठ तानसा आणि मध्य वैतरणा या दोन्ही धरणातील पाणीसाठ 90 टक्केच्यावर गेला आहे. तसेच भातसा आणि बारवी धरणातील पाणी साठ्यात देखील वाढ झाल्याने सर्वत्र दिलासादायक चित्र निर्माण झाले आहे. ...
आमदार रोहित पवार यांनीही शरद पवारांच्या कोरोना टेस्टवरुन अनेकांना टोला लगावला आहे. फक्त नावापुढं साहेब लावणं सोप्पं असतंय, पण लोकांच्या मनातील साहेब होणं कोणाचंही काम नाही, असे रोहित पवार यांनी म्हटले. ...
आयसीएमआरच्या माहितीनुसार, राष्ट्रीय कॅन्सर रजिस्ट्री कार्यक्रम रिपोर्टमध्ये यासंदर्भात अंदाज व्यक्त करण्यात आला आहे. अहवाातील हा अंदाज 28 लोकसंख्या आधारित कॅन्सर रजिस्ट्रीतून मिळालेल्या माहितीवर आधारीत आहे. ...
यंदाच्या पावसाळ्यात जून आणि जुलै महिन्यात मुंबईत पाणीपुरवठा करणाऱ्या तलाव क्षेत्रात सरासरीपेक्षा कमी पाऊस पडला होता . त्यामुळे जुलै महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात मुंबईत पाणीपुरवठा करणाऱ्या तलावात फक्त 34 टक्के पाण्याचा साठा उपलब्ध होता ...