मुंबई ही महाराष्ट्र राज्याची राजधानी असून भारतातील सर्वांत जास्त लोकसंख्या असलेले शहर आहे. मुंबईची लोकसंख्या सुमारे ३ कोटी २९ लाख आहे. मध्य आशियातील सर्वांत जास्त वार्षिक सकल उत्पन्न असलेले शहर आहे. आपल्या उपनगरांसह मुंबई जगातील ५वे सर्वांत मोठे शहर आहे. Read More
मुंबईत म्हाडाच्या समारे १६ हजार उपकरप्राप्त धोकादायक इमारती आहेत. तसेच महापालिकेने पावसाळ्यापूर्वी केलेल्या सर्वेक्षणात खासगी व महापालिकेच्या जमिनीवरील ४००हून अधिक इमारती धोकादायक असल्याचे आढळून आले. ...
शिक्षण विभाग शिक्षकांना पगारातून केलेली कपात, शासन हिस्सा व जमा रकमेवरील व्याज याचा हिशेब देण्यात अपयशी ठरला आहे. शिक्षण विभागाच्या अनागोंदी कारभारामुळे शिक्षकांना आर्थिक अडचणींना तोंड द्यावे लागत आहे. ...
मुंबईत गेल्या वर्षी आॅगस्ट महिन्यात ८२४ मलेरियाचे रुग्ण सापडले होते. यंदा ही संख्या दुप्पट झाली असून आॅगस्ट महिन्यात मलेरियाच्या रुग्णांनी हजाराचा टप्पा पार केला आहे. ...
या मोहिमेअंतर्गत मुंबई शहर आणि उपनगरातील खड्डे लवकर भरण्यात यावेत म्हणून मुंबईकरांना आपआपल्या परिसरातील खड्ड्यांचे फोटो काढून महापालिका, एमएमआरडीए प्राधिकरणांसह रोड मार्चला पाठविण्यात यावे, असे आवाहन करण्यात आले आहे. ...