लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
मुंबई

मुंबई

Mumbai, Latest Marathi News

मुंबई ही महाराष्ट्र राज्याची राजधानी असून भारतातील सर्वांत जास्त लोकसंख्या असलेले शहर आहे. मुंबईची लोकसंख्या सुमारे ३ कोटी २९ लाख आहे. मध्य आशियातील सर्वांत जास्त वार्षिक सकल उत्पन्न असलेले शहर आहे. आपल्या उपनगरांसह मुंबई जगातील ५वे सर्वांत मोठे शहर आहे. 
Read More
फोटो फॉरवर्ड केला म्हणून निवृत्त नेव्ही अधिकाऱ्याला शिवसैनिकांची मारहाण - Marathi News | Retired Navy officer beaten by Shiv Sainiks for forwarding photo, FIR lodged in kandivali | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :फोटो फॉरवर्ड केला म्हणून निवृत्त नेव्ही अधिकाऱ्याला शिवसैनिकांची मारहाण

भाजपाच्या सोशल मीडिया सेलच्या महिला अध्यक्षा प्रीती गांधी यांनीही आपल्या ट्विटरवरुन यासंदर्भातील एक व्हिडिओ शेअर करताना शिवसेनेवर निशाणा साधला आहे. तसेच, या खराब वातावरणामुळे मन व्यथित झाल्याचंही त्यांनी म्हटंलय.  ...

मी घरची धुणी रस्त्यावर धूत नाही, देवेंद्र फडणवीसांचा खडसेंना थेट टोला - Marathi News | I do not wash the house on the street, Devendra Fadnavis directly to eknath Khadse | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :मी घरची धुणी रस्त्यावर धूत नाही, देवेंद्र फडणवीसांचा खडसेंना थेट टोला

खडसेंच्या सातत्याच्या आरोपावर आणि टोमण्यांवरु देवेंद्र फडणवीस यांनी पहिल्यांच एकनाथ खडसेंना टोला लगावला आहे. तसेच, खडसेंचं जाहीरपणे पक्षाविरोधात, पक्षातील नेत्यांविरुद्ध बोलणं, फडणवीसांना रुचलं नसल्याचं दिसून येतंय ...

"उद्धव ठाकरेंनी अयोध्येला येऊ नये नाहीतर..."; कंगनाच्या समर्थनार्थ मुख्यमंत्र्यांना धमकी - Marathi News | saints attack on uddhav thackeray suports kangana warn not to come in ayodhya | Latest politics News at Lokmat.com

राजकारण :"उद्धव ठाकरेंनी अयोध्येला येऊ नये नाहीतर..."; कंगनाच्या समर्थनार्थ मुख्यमंत्र्यांना धमकी

अयोध्येतील संतांनी कंगनाचं समर्थन केलं असून महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंवर जोरदार हल्लाबोल केला आहे.  ...

कुणाचं गाडीपुढं लोटांगण, तर कुणी फलक झळकावले, पहिल्यांदाच आयुक्ताला असा भावूक निरोप - Marathi News | Someone came in front of the car, Say good bye to tukaram mundhe by nagpurkar's | Latest nagpur Photos at Lokmat.com

नागपूर :कुणाचं गाडीपुढं लोटांगण, तर कुणी फलक झळकावले, पहिल्यांदाच आयुक्ताला असा भावूक निरोप

वांद्रे पाईप लाईन : पात्रतेचे पुरावे असतानाही कुटुंबे दोन वर्षांपासून हक्काच्या घराच्या प्रतीक्षेत - Marathi News | Bandra Pipeline: Families have been waiting for their rightful home for two years despite proof of eligibility | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :वांद्रे पाईप लाईन : पात्रतेचे पुरावे असतानाही कुटुंबे दोन वर्षांपासून हक्काच्या घराच्या प्रतीक्षेत

गटाराच्या बाजूला राहणारी ही कुटुंब हक्काचे घर मिळण्यासाठी न्यायाच्या प्रतीक्षेत आहेत. ...

मॉल खुले झाल्यानंतर इलेक्ट्रॉनिक्स साहित्याच्या खरेदीवर भर - Marathi News | Emphasis on the purchase of electronics materials after the mall opens | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :मॉल खुले झाल्यानंतर इलेक्ट्रॉनिक्स साहित्याच्या खरेदीवर भर

दागिने, घड्याळे, होम अ‍ॅक्सेसरीजलाही पसंती ...

तो निर्णय BMC चा, तोडफोड प्रकरणाशी राज्य सरकारचा संबंध नाही  - Marathi News | That decision of BMC, the state government has nothing to do with the sabotage case, sharad pawar on kangana | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :तो निर्णय BMC चा, तोडफोड प्रकरणाशी राज्य सरकारचा संबंध नाही 

पवारांनी मिश्कील टिपण्णी केली होती. तसेच, या कारवाईचा राज्य सरकारशी कसलाही संबंध नसल्याचे पवार यांनी म्हटले.   ...

Breaking : संजय राऊतांना धमकी देणाऱ्यास एटीएसने केली कोलकात्याहून अटक - Marathi News | ATS arrested man from Kolkata for threatening Sanjay Raut | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :Breaking : संजय राऊतांना धमकी देणाऱ्यास एटीएसने केली कोलकात्याहून अटक

आता त्याला मुंबईत आणण्याची न्यायालयीन प्रक्रिया सुरू आहे. ...