शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

मुंबई

मुंबई ही महाराष्ट्र राज्याची राजधानी असून भारतातील सर्वांत जास्त लोकसंख्या असलेले शहर आहे. मुंबईची लोकसंख्या सुमारे ३ कोटी २९ लाख आहे. मध्य आशियातील सर्वांत जास्त वार्षिक सकल उत्पन्न असलेले शहर आहे. आपल्या उपनगरांसह मुंबई जगातील ५वे सर्वांत मोठे शहर आहे. 

Read more

महाराष्ट्र : राज्यातील अंगणवाडीसेविकांचे उद्या ‘टाळ-भजन’ आंदोलन!

राष्ट्रीय : महाराष्ट्रातून आणखी दोन बुलेट ट्रेनचे प्रस्ताव; देशात एकूण सहा मार्ग

क्राइम : धक्कादायक! विलेपार्लेत मायलेकीची आत्महत्या

मुंबई : ट्रेलरची धडक बसून पादचारी पुलाचा सांगाडा कोसळला, दोघे गंभीर जखमी 

मुंबई : कोकण मराठी साहित्य परिषदेचे पुरस्कार जाहीर; प्रज्ञा पवार, प्रतिभा सराफ, गिरीश जाखोटिया मानकरी

मुंबई : प्रकल्पबाधितांसाठी मुंबईत ३२ हजार घरांची गरज

मुंबई : ‘महालक्ष्मी सरस’मध्ये १५ कोटींहून अधिक उलाढाल; खरेदीसाठी झुंबड

मुंबई : मुंबईच्या कमाल तापमानात सरासरी ४ ते ५ अंशांची घसरण

मुंबई : नागपाड्यात ‘सीएए’विरोधात आंदोलन; महिलांचा वाढता प्रतिसाद

मुंबई : डॉ. व्ही. शांताराम जीवनगौरव पुरस्कार एस. कृष्णस्वामी यांना प्रदान