शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

मुंबई

मुंबई ही महाराष्ट्र राज्याची राजधानी असून भारतातील सर्वांत जास्त लोकसंख्या असलेले शहर आहे. मुंबईची लोकसंख्या सुमारे ३ कोटी २९ लाख आहे. मध्य आशियातील सर्वांत जास्त वार्षिक सकल उत्पन्न असलेले शहर आहे. आपल्या उपनगरांसह मुंबई जगातील ५वे सर्वांत मोठे शहर आहे. 

Read more

मुंबई : CoronaVirus News: चिंताजनक! राज्यात आज नव्या 6364 कोराबाधितांची वाढ; 198 जणांचा मृत्यू

मुंबई : पश्चिम रेल्वे मार्गावर १० लाख तर मध्य रेल्वे मार्गावर दररोज सुमारे ६४ हजार प्रवाशांचा प्रवास

मुंबई : गेल्या तीन महिन्यांत ७० प्रवाशांचा रेल्वे अपघातात मृत्यू

मुंबई : के पूर्व वॉर्ड मध्ये इमारतींमध्ये कोरोनाचे प्रमाण जास्त; कोरोना नियंत्रणात आणण्यासाठी पालिकेचे युद्धपातळीवर प्रयत्न

मुंबई : रेल्वेच्या खासगीकरणावर मनसेची आक्रमक भूमिका

मुंबई : दिवे बंद करून मुंबईकरांनी केला वाढीव वीज बिलांचा निषेध

मुंबई : यंदा गणेश मूर्तीचे विसर्जन मोठ्या प्रमाणात कृत्रिम तलावात; मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना पत्र

मुंबई : गर्दी टाळा, कोरोना पळवा; गणेश विसर्जनासाठी कृत्रिम तलावांवर भर द्या

मुंबई : घरी राहा, सुरक्षित राहा! येत्या 48 तासांत मुंबईसह महाराष्ट्रात मुसळधार पाऊस, रेड अलर्ट जारी

सोशल वायरल : PPE किट घालून डॉक्टरने केला भन्नाट डान्स; 5 लाखवेळा पाहिला गेला व्हिडीओ