शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

मुंबई

मुंबई ही महाराष्ट्र राज्याची राजधानी असून भारतातील सर्वांत जास्त लोकसंख्या असलेले शहर आहे. मुंबईची लोकसंख्या सुमारे ३ कोटी २९ लाख आहे. मध्य आशियातील सर्वांत जास्त वार्षिक सकल उत्पन्न असलेले शहर आहे. आपल्या उपनगरांसह मुंबई जगातील ५वे सर्वांत मोठे शहर आहे. 

Read more

मुंबई : Coronavirus: नेस्को कोविड केंद्रात दीड हजार नवीन खाटा, एकूण क्षमता आता तीन हजार ७०० वर

क्राइम : फोन टॅपिंग प्रकरणी आयपीएस अधिकारी रश्मी शुक्ला यांची मुंबई हायकोर्टात धाव 

क्राइम : विकृतीचा कळस!  मालाडमध्ये कापली मांजरीची शेपटी; पोलिसांकड़ून आरोपीचा शोध सुरु

मुंबई : कसाबच्या आठवणींना उजाळा देत कारागृहाचे अधीकक्षक गायकवाड निवृत्त

मुंबई : सर्वाधिक काेराेनाबाधित 31 ते 40 वयोगटातील

मुंबई : पावसाळ्यात साडेचार मीटरपेक्षा जास्त उंचीच्या भरतीचे १८ दिवस

मुंबई : लसीसाठी तरूणाई उतरली, लस घेणार्‍या नागरिकांचा होतोय फुटबॉल

मुंबई : अंबानी हॉस्पिटलमध्ये ह्रदयविकारग्रस्त दोन महिन्यांच्या बाळाची कोरोनावर मात

महाराष्ट्र : CoronaVirus: ...म्हणून ठाकरे सरकारला शाबासकी मिळायला हवी, भाजप खासदाराकडून मुख्यमंत्र्यांचं कौतुक

फिल्मी : पोलिसांना प्रोत्साहन देण्यासाठी कलाकार उतरले रस्त्यावर | Celebrities Support To Maharashtra Police