शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

मुंबई

मुंबई ही महाराष्ट्र राज्याची राजधानी असून भारतातील सर्वांत जास्त लोकसंख्या असलेले शहर आहे. मुंबईची लोकसंख्या सुमारे ३ कोटी २९ लाख आहे. मध्य आशियातील सर्वांत जास्त वार्षिक सकल उत्पन्न असलेले शहर आहे. आपल्या उपनगरांसह मुंबई जगातील ५वे सर्वांत मोठे शहर आहे. 

Read more

राजकारण : मुंबै बँक: “मी गायब होणारा नेता नाही, कर नाही तर डर कशाला”; दरेकरांनी विरोधकांना सुनावले

क्राइम : मनसुख हिरेन हत्येसाठी ४५ लाखाचा झाला व्यवहार; NIAने व्यक्त केला संशय

मुंबई : कोरोनानं वडिलांचं छत्र गमावलेल्या ११ वर्षीय मुलीवर आईसोबत मासे विकण्याची वेळ! 

मुंबई : दहिसर ज्वेलर्स हत्या आणि दरोडा प्रकरण: 'डोअर लॉक' बटनमुळे सोनाराने गमावला जीव!

व्यापार : Petrol Diesel Prices Today : आज पुन्हा वाढले पेट्रोलचे दर; जनतेला फटका, सरकारची मात्र 'बंपर' कमाई

क्राइम : Sexortion : फेसबुकवर मैत्री करून WhatsAppवर पॉर्न व्हिडीओ दाखवणाऱ्या भामट्यांना केली अटक

संपादकीय : आजचा अग्रलेख - आता आंदोलने कसली?

मुंबई : एक्स्प्रेस वेवर भीषण अपघातात, आई-वडिलांसह मुलगाही ठार

मुंबई : गुलशन कुमार हत्याप्रकरणात रमेश तोरानींची निर्दोष सुटका

मुंबई : जुलै महिन्यात ९६ ते १०६ टक्के पाऊस पडण्याचा अंदाज