शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

मुंबई

मुंबई ही महाराष्ट्र राज्याची राजधानी असून भारतातील सर्वांत जास्त लोकसंख्या असलेले शहर आहे. मुंबईची लोकसंख्या सुमारे ३ कोटी २९ लाख आहे. मध्य आशियातील सर्वांत जास्त वार्षिक सकल उत्पन्न असलेले शहर आहे. आपल्या उपनगरांसह मुंबई जगातील ५वे सर्वांत मोठे शहर आहे. 

Read more

ठाणे : दिव्याच्या म्हात्रे वाडीतील २५० कुटुंबे १२ तास पाण्यात, संयुक्त बैठक बोलावून नुकसानभरपाई द्यावी, शानू पठाण यांची मागणी  

मुंबई : मोटरमनचं प्रसंगावधान! वेळीच ब्रेक दाबला अन् वृद्ध व्यक्ती मृत्यूच्या दारातून परतला; पाहा थरारक VIDEO

मुंबई : दरडी कोसळून होणाऱ्या दुर्घटनांबाबत राज्य सरकार गंभीर नाही; २२,४८३ कुटूंब राहतायत धोकादायक ठिकाणी

पुणे : मुंबईत सुरु असलेल्या मुसळधार पावसाने पुणे - मुंबई रेल्वेसेवा कोलमडली

मुंबई : Mumbai Chembur Landslide: मुंबईतील दुर्घटनांबाबत दु:ख व्यक्त करत अजित पवार यांनी केली मोठी घोषणा, नागरिकांना केलं असं आवाहन

मुंबई : Mumbai Rains Updates : मुंबईत कोसळधारा! शनिवारी रात्री ११ ते रविवारी पहाटे ४ दरम्यान नोंदविला गेला सर्वाधिक पाऊस

मुंबई : मुंबई परिसरात जोरदार पाऊस; ‘विहार तलाव’ भरून वाहू लागला...

मुंबई : Mumbai Chembur Landslide: मुंबईत पावसाचा कहर; चेंबूरमध्ये दरड कोसळून 17 जणांचा मृत्यू; विक्रोळीत 7, तर भांडूपमध्येही एक दगावला

सोलापूर : मुंबईत जोरदार पाऊस; सोलापूर विभागातून धावणाऱ्या एक्स्प्रेस रेल्वे गाड्या रद्द

महाराष्ट्र : मुंबईत पावसाचं तांडव...! चेंबूर, विक्रोळीतील घटनेवर राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी व्यक्त केलं दुःख