लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
मुंबई

मुंबई

Mumbai, Latest Marathi News

मुंबई ही महाराष्ट्र राज्याची राजधानी असून भारतातील सर्वांत जास्त लोकसंख्या असलेले शहर आहे. मुंबईची लोकसंख्या सुमारे ३ कोटी २९ लाख आहे. मध्य आशियातील सर्वांत जास्त वार्षिक सकल उत्पन्न असलेले शहर आहे. आपल्या उपनगरांसह मुंबई जगातील ५वे सर्वांत मोठे शहर आहे. 
Read More
त्या दोन पोलीस ठाण्यांना ग्रंथ दालन भेट - Marathi News | granth dalan visit to those two police stations in mumbai | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :त्या दोन पोलीस ठाण्यांना ग्रंथ दालन भेट

यलो गेट आणि लोकमान्य टिळक मार्ग या पोलीस ठाण्यांना ग्रंथ दालन भेट देण्यात आले. ...

"बेटी बचाओ बेटी पढाओ" अभियानासाठी उघडली 100 मुलींची बँक खाती - Marathi News | Bank accounts of 100 girls opened for "Beti Bachao Beti Padhao" campaign | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :"बेटी बचाओ बेटी पढाओ" अभियानासाठी उघडली 100 मुलींची बँक खाती

केंद्र सरकार आणि पंतप्रधानांनी ‘बेटी बचाओ, बेटी पढाओ’ अभियानांतर्गत ही योजना लागू केली आहे. ...

काळ्या ‘मिठी’चे सुंदर होतेय हसू, मासे लागलेत दिसू! पाण्याची गुणवत्ता सुधारत असल्याचा पालिकेचा दावा - Marathi News | mumbai mithi river water quality changing now mumbai municipal corporation | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :काळ्या ‘मिठी’चे सुंदर होतेय हसू, मासे लागलेत दिसू! पाण्याची गुणवत्ता सुधारत असल्याचा पालिकेचा दावा

मिठी नदी म्हटले की काळवंडलेले पाणी आणि दुर्गंधी असे चित्र समोर उभे राहाते. परंतु, आता मिठीचे हे रुपडे पालटू लागलेय. ...

गुलाबी टेन्शन कसे जाणार, खरेदीचा सपाटा वाढणार - Marathi News | How 2000 rs note tension will go buying level will increase mumbai stores shopping | Latest business News at Lokmat.com

व्यापार :गुलाबी टेन्शन कसे जाणार, खरेदीचा सपाटा वाढणार

सामान्य नागरिकांसोबत, व्यावसायिक, विक्रेतेही हैराण ...

त्यांना अडीच लाखांत घरे अन् भूमिपुत्रांना गाजर? गावठाण-कोळीवाड्यांमध्ये संताप - Marathi News | Houses in two and a half lakhs for mumbai slum people no decision for locals Anger in villages koliwadis | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :त्यांना अडीच लाखांत घरे अन् भूमिपुत्रांना गाजर? गावठाण-कोळीवाड्यांमध्ये संताप

उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी २००० ते २०११ या कालावधीतील झोपडीवासीयांना अडीच लाख रुपयांत घर देण्याचा शासन निर्णय नुकताच जाहीर केला. ...

उकाडा वाढला : घामाने आंघोळ आधी; पावसाचा शॉवर कधी? - Marathi News | Heat increased mumbai temperature increase heat mumbai local day night more heat | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :उकाडा वाढला : घामाने आंघोळ आधी; पावसाचा शॉवर कधी?

आर्द्रतेमुळे मुंबईकरांची अक्षरश: घामाने आंघोळ होत आहे. ...

बच्चू येणार ‘हसणाऱ्या’ ॲम्ब्युलन्सने घरी, जूनपासून सुरुवात मुंबईतून  - Marathi News | new born babies will come home in a smiling ambulance starting from June from Mumbai | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :बच्चू येणार ‘हसणाऱ्या’ ॲम्ब्युलन्सने घरी, जूनपासून सुरुवात मुंबईतून 

नंतर राज्यात विस्तार ...

घाटकोपर - विद्याविहारची वाहतूक कोंडी लवकरच फुटणार - Marathi News | ghatkopar vidyavihar traffic jam will break soon | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :घाटकोपर - विद्याविहारची वाहतूक कोंडी लवकरच फुटणार

विद्याविहार उड्डाणपुलासाठी पालिका मध्यरात्री गर्डर बसवणार; रेल्वे घेणार तीन तासाचा मेगा ब्लॉक ...