शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

मुंबई

मुंबई ही महाराष्ट्र राज्याची राजधानी असून भारतातील सर्वांत जास्त लोकसंख्या असलेले शहर आहे. मुंबईची लोकसंख्या सुमारे ३ कोटी २९ लाख आहे. मध्य आशियातील सर्वांत जास्त वार्षिक सकल उत्पन्न असलेले शहर आहे. आपल्या उपनगरांसह मुंबई जगातील ५वे सर्वांत मोठे शहर आहे. 

Read more

पुणे : मुंबई- पुणे जुन्या महामार्गावर बोरघाटात भीषण अपघात; दोन जण ठार

राष्ट्रीय : Rahul Gandhi: भारत जोडो यात्रा उंबरठ्यावर, महाराष्ट्रात राहुल गांधी ३८४ किमी चालणार

मुंबई : चिन्ह कोणतही असो...; ऋतुजा लटकेंच्या विजयानंतर उद्धव ठाकरेंची पहिली प्रतिक्रिया

मुंबई : अंधेरीत ठाकरे गटाची उजळलली मशाल, ऋतुजा लटके दणदणीत मतांनी विजयी

क्रिकेट : अटीतटीचा सामना, शेवटच्या षटकापर्यंत थरार, रोमहर्षक विजयासह मुंबईला मुश्ताक अली ट्रॉफीचे विजेतेपद

नवी मुंबई : नवीमुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाच्या ब्लास्टींगमुळे वहाळ गावातील घरांना हादरे, सुमारे १०० घरांना तडे

नवी मुंबई : महावितरण कोकण प्रादेशिक आंतर परिमंडलीय नाट्य स्पर्धा संपन्न, मुख्य कार्यालयास विजेतेपद

मुंबई : येत्या २ वर्षात मुंबई खड्डेमुक्त करणार; मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंची घोषणा

मुंबई : राज्यात यंदा कडाक्याची थंडी; नोव्हेंबरमध्ये मुंबई अन् ठाणे गारेगार होणार

व्यापार : CNG-PNG च्या दरात पुन्हा वाढ, मुंबईकरांना दुहेरी झटका; पाहा नवे दर