लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
मुंबई

मुंबई

Mumbai, Latest Marathi News

मुंबई ही महाराष्ट्र राज्याची राजधानी असून भारतातील सर्वांत जास्त लोकसंख्या असलेले शहर आहे. मुंबईची लोकसंख्या सुमारे ३ कोटी २९ लाख आहे. मध्य आशियातील सर्वांत जास्त वार्षिक सकल उत्पन्न असलेले शहर आहे. आपल्या उपनगरांसह मुंबई जगातील ५वे सर्वांत मोठे शहर आहे. 
Read More
मद्यपीचा बससमोर भररस्त्यात धिंगाणा, वाहन चालकासह पोलिसाला मारहाण - Marathi News | Drunkard rioting in front of the bus, assaulting the policeman along with the driver | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :मद्यपीचा बससमोर भररस्त्यात धिंगाणा, वाहन चालकासह पोलिसाला मारहाण

याप्रकरणी कफपरेड पोलिसांनी सरकारी कामात अडथळा आणल्याप्रकरणी गुन्हा नोंदविला आहे. याप्रकरणी असिफ हमीद शेख (२७) याला अटक केली आहे. ...

Mumbai: बेस्टचा कर्मचारी बनून २८ वर्षापासून फरार असलेला आरोपीला बेड्या, विद्युत पुरवठा खंडित करण्याची भीती... - Marathi News | The accused, who has been absconding since 28 years after becoming an employee of BEST, is afraid of shackles, disconnection of power supply... | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :बेस्टचा कर्मचारी बनून २८ वर्षापासून फरार असलेला आरोपीला बेड्या, विद्युत पुरवठा खंडित करण्याची भीती..

Mumbai: बोगस शेअर्स देवून २० लाखांच्या फसवणुकीचा गुन्ह्यातील आरोपीला डॉ.दा.भ. मार्ग पोलिसांनी बेस्टचे कर्मचारी बनून बेड्या ठोकल्या आहे. विरेंद्र प्रविनचंद्र संघवी उर्फ महेश शहा असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव असून पोलीस अधिक तपास करत आहे. ...

अमिताभ बच्चन यांच्या सहकाऱ्याचा फोन हरवला, स्टेशनवरील हमालाला सापडला, त्यानंतर घडलं असं काही  - Marathi News | Amitabh Bachchan's colleague lost his phone, Hamala at the station found it, what happened after that | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :अमिताभ बच्चन यांच्या सहकाऱ्याचा फोन हरवला, हमालाला सापडला, त्यानंतर घडलं असं काही 

Amitabh Bachchan: दररोज हमाली करून कसाबसा उदरनिर्वाह करणाऱ्या या हमालाला लाखो रुपयांचा फोन सापडला. ...

बॉलिवूडच्या 'या' अभिनेत्याची विराट कमाई; कोहलीला मागे टाकत 'ब्रँड नंबर १' - Marathi News | Bollywood's 'Ranveer singh' actor earns huge; No. 1 overtaking Virat Kohli | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :बॉलिवूडच्या 'या' अभिनेत्याची विराट कमाई; कोहलीला मागे टाकत 'ब्रँड नंबर १'

या अहवालानुसार विराट कोहली गेल्या ५ वर्षांपासून ब्रँड व्हॅल्यू जपत पहिल्या स्थानावर होता. ...

मुंबईत पहिल्यांदाच पालिकेच्यावतीने त्रिमितीय म्युरलचे सौंदर्यीकरण - Marathi News | Beautification of three dimensional mural on behalf of the municipality for the first time in Mumbai | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :मुंबईत पहिल्यांदाच पालिकेच्यावतीने त्रिमितीय म्युरलचे सौंदर्यीकरण

गुढीपाडव्याच्या मुहूर्तावर खासदार राहुल शेवाळे यांच्या हस्ते लोकार्पण ...

बर्फाचा गोळा खाताय, परवाना पाहिला का? अनेक ठिकाणी निकृष्ट दर्जाच्या बर्फाचा होत आहे वापर - Marathi News | Eating a snow gola, have you seen the license? Poor quality ice is being used in many places | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :बर्फाचा गोळा खाताय, परवाना पाहिला का? अनेक ठिकाणी निकृष्ट दर्जाच्या बर्फाचा होत आहे वापर

अशुद्ध पाण्याचा बर्फ निश्चितच आरोग्य बिघडवू शकतो. अशुद्ध पाण्यापासून तयार होणाऱ्या बर्फामुळे पोटाचा त्रास, सर्दी, ताप, खोकला होण्याची जास्त शक्यता असते. ...

Mumbai - Pune Expressway | मुंबई-पुणे एक्स्प्रेस वे वर नियम मोडणाऱ्या २३ हजार वाहनांवर कारवाई - Marathi News | Action against 23 thousand vehicles violating rules on Mumbai-Pune Expressway | Latest pune News at Lokmat.com

पुणे :मुंबई-पुणे एक्स्प्रेस वे वर नियम मोडणाऱ्या २३ हजार वाहनांवर कारवाई

१ डिसेंबर ते २८ फेब्रुवारीदरम्यान २३ हजार ६७५ वाहनांवर या पथकांद्वारे कारवाई.... ...

'माया नगरी' मुंबईचं नाव बदलून 'हे' ठेवायचंय, बागेश्वर बाबांनी केलं नामकरण? - Marathi News | The name of 'Maya Nagri' Mumbai should be changed to 'This', Bageshwar Baba will do the naming of madhav nagari by dhirendra sharma | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :'माया नगरी' मुंबईचं नाव बदलून 'हे' ठेवायचंय, बागेश्वर बाबांनी केलं नामकरण?

मुंबई शहराचं यापूर्वीच नाव हे बॉम्बे होतं. मात्र, बॉम्बे नाव बदलून ते मुंबई करण्यात आलंय. ...