शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

मुंबई

मुंबई ही महाराष्ट्र राज्याची राजधानी असून भारतातील सर्वांत जास्त लोकसंख्या असलेले शहर आहे. मुंबईची लोकसंख्या सुमारे ३ कोटी २९ लाख आहे. मध्य आशियातील सर्वांत जास्त वार्षिक सकल उत्पन्न असलेले शहर आहे. आपल्या उपनगरांसह मुंबई जगातील ५वे सर्वांत मोठे शहर आहे. 

Read more

मुंबई : अग्निवीर आणि अन्य जवान यांच्यामध्ये भेदभाव का होतो?; मुंबई उच्च न्यायालयात याचिका; केंद्र सरकारला हायकोर्टाची नोटीस

क्राइम : मुंबई-दिल्ली एक्स्प्रेसवेवर भीषण अपघात! धडक होताच उडाला भडका, तीन जणांचा आगीत झाला कोळसा

नवी मुंबई : मुंबईत दोन मोठे विमानतळ, मात्र स्टेट हँगरच नाही; सरकारलाही भाड्याने घ्यावे लागते हँगर!

मुंबई : सातारा ड्रग्ज फॅक्ट्रीमागच्या फायनान्सरचा शोध सुरू, ११५ कोटींचे एमडी जप्त 

मुंबई : मुंबईचे मारेकरी कोण? राजकीय स्वार्थासाठी मराठी माणसाला वापरले; भाजपाचा ठाकरेंना टोला

मुंबई : एमएमआरडीएच्या मेट्रो कामात वायू प्रदूषण नियमांचे उल्लंघन; केवळ २ ते ३ मार्गदर्शक तत्त्वांचेच पालन!

मुंबई : मुंबईकरांसाठी मोठे गिफ्ट; महालक्ष्मी रेसकोर्सवर साकारणार भव्य दिव्य सेंट्रल पार्क!

महाराष्ट्र : 'पागडीमुक्त मुंबई' घोषणा फसवी: आदित्य ठाकरे यांचा महायुती सरकारवर आरोप

मुंबई : प्राथमिक चौकशीस विलंब; पोलिसांवर कोर्टाचे ताशेरे, स्पष्टीकरणाचे केंद्रालाही हायकोर्टाचे आदेश

लोकमत शेती : राज्यात बदलत्या हवामानाचा परिणाम; काही प्रमाणात कमी झालेली थंडी आता पुन्हा वाढणार