शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

मुंबई

मुंबई ही महाराष्ट्र राज्याची राजधानी असून भारतातील सर्वांत जास्त लोकसंख्या असलेले शहर आहे. मुंबईची लोकसंख्या सुमारे ३ कोटी २९ लाख आहे. मध्य आशियातील सर्वांत जास्त वार्षिक सकल उत्पन्न असलेले शहर आहे. आपल्या उपनगरांसह मुंबई जगातील ५वे सर्वांत मोठे शहर आहे. 

Read more

मुंबई : भाडे थकविणाऱ्यांची विक्रीची घरे जप्त करू; हायकोर्टाची पुनर्वसन योजनेतील विकासकांना तंबी

फिल्मी : Shilpa Shetty: बॉलिवूड अभिनेत्री शिल्पा शेट्टीला दणका! मुंबईतील घरावर आयकर विभागाचा छापा

महाराष्ट्र : १५०० लोकसंख्येच्या गावात २७ हजार जन्मांची नोंद! यवतमाळमध्ये 'बर्थ सर्टिफिकेट'चा महाघोटाळा; मुंबई कनेक्शन उघड

मुंबई : Bombay HC: मुंबई उच्च न्यायालय बॉम्बनं उडवून देण्याची धमकी, परिसरात खळबळ!

मुंबई : Mumbai: खड्ड्यात दुचाकी आदळून तरुणाचा मृत्यू, पण पोलिसांनी मृतावरच नोंदवला गुन्हा!

मुंबई : 'सुंदरी'च्या मोहात 'आजोबा' घायाळ, व्हिडीओ कॉलने सेक्सटॉर्शन; ज्येष्ठ नागरिक सॉफ्ट टार्गेट 

मुंबई : लोकलच्या दरवाजात लटकू नका; वाढते अपघात रोखण्यासाठी पश्चिम रेल्वेची मुंबईतील २५० सिनेमागृहांमध्ये जनजागृती

लोकमत शेती : एका आठवड्यात टोमॅटोचे दर दुप्पट; वाचा मुंबई बाजार समितीत कसा मिळतोय दर?

मुंबई : महापालिका शाळांतील विद्यार्थ्यांना आता एनर्जी बार; आठवड्यातून तीनदा वाटप

मुंबई : गरज संपली की लाथ, गरज असेल तेव्हा मिठी...,भाजपाचा उद्धव ठाकरेंवर निशाणा