लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
मुंबई

मुंबई, मराठी बातम्या

Mumbai, Latest Marathi News

मुंबई ही महाराष्ट्र राज्याची राजधानी असून भारतातील सर्वांत जास्त लोकसंख्या असलेले शहर आहे. मुंबईची लोकसंख्या सुमारे ३ कोटी २९ लाख आहे. मध्य आशियातील सर्वांत जास्त वार्षिक सकल उत्पन्न असलेले शहर आहे. आपल्या उपनगरांसह मुंबई जगातील ५वे सर्वांत मोठे शहर आहे. 
Read More
राज्यात विद्यार्थ्यांसाठी आणखी १२० ठिकाणी उभारणार वसतिगृहे - Marathi News | 120 more hostels to be built for students in the state Sanjay Shirsat announcement | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :राज्यात विद्यार्थ्यांसाठी आणखी १२० ठिकाणी उभारणार वसतिगृहे

संजय शिरसाट यांची घोषणा; १,२०० कोटी रुपयांची तरतूद ...

पोलिसांना मिळाले रक्षाबंधनाचे गिफ्ट; १०० निरीक्षकांना ‘वरिष्ठ’पदी बढती, मुंबई पोलिस दलात मोठे फेरबदल - Marathi News | Police received Raksha Bandhan gifts 100 inspectors promoted to senior status | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :पोलिसांना मिळाले रक्षाबंधनाचे गिफ्ट; १०० निरीक्षकांना ‘वरिष्ठ’पदी बढती, मुंबई पोलिस दलात मोठे फेरबदल

३० वरिष्ठ पोलिस निरीक्षक झाले सहायक पोलिस आयुक्त ...

मुंबई-गोवा महामार्गावरील ब्लॅक स्पॉटसह अन्य कामांसाठी केंद्राकडे २०० कोटींचा प्रस्ताव पाठविणार - मंत्री भोसले  - Marathi News | A proposal of Rs 200 crore will be sent to the Centre for other works including black spots on the Mumbai Goa highway says Minister Shivendrasinh Bhosale | Latest ratnagiri News at Lokmat.com

रत्नागिरी :मुंबई-गोवा महामार्गावरील ब्लॅक स्पॉटसह अन्य कामांसाठी केंद्राकडे २०० कोटींचा प्रस्ताव पाठविणार - मंत्री भोसले 

डिसेंबर २०२५ला रस्ता नीट असेल ...

'स्वर समर्पण' कार्यशाळा! पं. रघुनंदन पणशीकर देणार स्वराभ्यासाचा मंत्र, शास्त्रीय संगीताच्या विद्यार्थ्यांसाठी पर्वणी - Marathi News | Pt. Raghunandan Panashikar Classical music Workshop mantra of swarabhyas | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :'स्वर समर्पण' कार्यशाळा! पं. रघुनंदन पणशीकर देणार स्वराभ्यासाचा मंत्र, शास्त्रीय संगीताच्या विद्यार्थ्यांसाठी पर्वणी

शास्त्रीय संगीताचे विद्यार्थी, अभ्यासक आणि कानसेनांसाठी विशेष संधी आहे. ...

"देशात इंग्रजांच्या राजवटीपेक्षा भयंकर परिस्थिती, लोकशाही आणि संविधान गिळंकृत करू पाहणाऱ्या प्रवृत्तींनो चले जाव’’, हर्षवर्धन सपकाळ यांचा इशारा - Marathi News | "The situation in the country is worse than the British rule. Those who are trying to swallow democracy and the Constitution should go away," warns Harshvardhan Sapkal | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :'देशात इंग्रजांच्या राजवटीपेक्षा भयंकर परिस्थिती, लोकशाही, संविधान गिळंकृत करू पाहणाऱ्या...’’ 

Harshvardhan Sapkal News: आजच्या दिवशी १९४२ साली राष्ट्रपिता महात्मा गांधी यांनी ‘करो या मरो’चा मंत्र देत जुलुमी इंग्रजांना ‘चले जाव’चा नारा दिला. आज देशात तीच परिस्थिती आहे, हुकूमशाही प्रवृत्ती फोफावली असून, ती लोकशाही व संविधान गिळंकृत करू पहात आहे ...

महात्मा फुले योजनेत आता अवयव प्रत्यारोपण मोफत" गोरगरीब, गरजू रुग्णांना मिळतोय मोठा दिलासा  - Marathi News | Now organ transplant is free under Mahatma Phule Yojana Poor and needy patients are getting great relief | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :महात्मा फुले योजनेत आता अवयव प्रत्यारोपण मोफत" गोरगरीब, गरजू रुग्णांना मिळतोय मोठा दिलासा 

त्यात शस्त्रक्रिया, औषधे, आयसीयू सुविधा, तपासण्या आदींचा समावेश असेल. खर्च ठराविक मर्यादेपेक्षा जास्त झाल्यास, विशेष निधीमधून भरपाई दिली जाईल. ...

विधानभवन मेट्रो स्थानकाची मंत्रालयाशी डिसेंबरमध्ये जोडणी - Marathi News | Vidhan Bhavan Metro Station to be connected to Mantralaya in December | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :विधानभवन मेट्रो स्थानकाची मंत्रालयाशी डिसेंबरमध्ये जोडणी

आता डिसेंबर २०२५ पर्यंत हे काम पूर्ण करण्याच्या दृष्टीने मुंबई मेट्रो रेल कॉर्पोरेशनने (एमएमआरसी) हालचाली सुरू केल्या आहेत. ...

म्हाडा मुंबईमधील १४९ दुकाने विकणार, नोंदणी, अर्ज प्रक्रियेला १२ ऑगस्टपासून प्रारंभ - Marathi News | MHADA to sell 149 shops in Mumbai, registration, application process to begin from August 12 | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :म्हाडा मुंबईमधील १४९ दुकाने विकणार, नोंदणी, अर्ज प्रक्रियेला १२ ऑगस्टपासून प्रारंभ

 नोंदणी करणे, ऑनलाइन अर्ज करणे, कागदपत्रे अपलोड करणे, अनामत रक्कम ऑनलाइन भरणे यासाठी १२ ऑगस्ट रोजी दुपारी १२ पासून ते २५ ऑगस्ट रात्री ११:५९ वाजेपर्यंत मुदत आहे.  ...