शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

मुंबई

मुंबई ही महाराष्ट्र राज्याची राजधानी असून भारतातील सर्वांत जास्त लोकसंख्या असलेले शहर आहे. मुंबईची लोकसंख्या सुमारे ३ कोटी २९ लाख आहे. मध्य आशियातील सर्वांत जास्त वार्षिक सकल उत्पन्न असलेले शहर आहे. आपल्या उपनगरांसह मुंबई जगातील ५वे सर्वांत मोठे शहर आहे. 

Read more

फिल्मी : Dhurandhar 2: कायदेशीर कचाट्यात 'धुरंधर २' अडकला! आदित्य धरच्या स्टुडिओला BMC 'ब्लॅकलिस्ट'मध्ये टाकणार?

मुंबई : पहिल्याच पालिका महासभेत महापौरांना ४ मिनिटे उशीर..! दोन्ही सेना भिडल्या, मुलुंड दुर्घटनेवर चर्चा झालीच नाही

मुंबई : किशोरी पेडणेकर मुंबई पालिकेतील पहिल्या महिला विरोधी पक्षनेत्या; बेस्ट समिती अध्यक्षपदी प्रथमच महिला?

मुंबई : MHADA Lottery: म्हाडाच्या ११८ घरांची नोंदणी सुरु; ४८ तासांत १०% रक्कम भरा, नाहीतर घर अन् अनामत रक्कमेला मुकाल!

मुंबई : मुंबईच्या महापौर रितू तावडे यांचा मोठा निर्णय, भेटायला येणाऱ्या मुंबईकरांना केली खास विनंती

मुंबई : मुंबईत हिट अँड रनमध्ये ध्रुमिल पटेलचा मृत्यू; पत्नीची प्रकृती चिंताजनक, मुलाच्या वडिलांवर गुन्हा

मुंबई : १९९३ मुंबई बॉम्बस्फोटातील गुन्हेगार तुरुंगातच राहणार; अबू सालेमची याचिका सर्वोच्च न्यायालयाने का फेटाळली?

फिल्मी : Rohit Shetty : रोहित शेट्टीच्या घरावर गोळीबार करणाऱ्या शूटरला राजस्थानमधून अटक, क्राईम ब्रँचची मोठी कारवाई

महाराष्ट्र : तुम्हाला माहितीये का, नगरसेवकपदाचा जन्म कसा झाला; तो कोणती कामे करू शकत नाही?

मुंबई : मध्य रेल्वेला असाही मिळतो पैसा! भंगार विक्रीतून तिजोरीत ४०४.७२ कोटी जमा