शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

मुंबई

मुंबई ही महाराष्ट्र राज्याची राजधानी असून भारतातील सर्वांत जास्त लोकसंख्या असलेले शहर आहे. मुंबईची लोकसंख्या सुमारे ३ कोटी २९ लाख आहे. मध्य आशियातील सर्वांत जास्त वार्षिक सकल उत्पन्न असलेले शहर आहे. आपल्या उपनगरांसह मुंबई जगातील ५वे सर्वांत मोठे शहर आहे. 

Read more

महाराष्ट्र : Mumbai Rains: मुंबईत पावसाचा हाहाकार! चेंबूरमध्ये संरक्षण भिंत कोसळली, अनेक घरांचे नुकसान!

मुंबई : धारावीचा जन्म कधी झाला? कुणासाठी झाला? इंटरेस्टिंग माहिती...

मुंबई : Mumbai Local: मुंबईत मुसळधार पाऊस! हार्बर आणि मध्य मार्गावरील लोकल सेवा विस्कळीत

मुंबई : सुखसरींत गणरायाचे आगमन! चिंतामणीसह मानाच्या गणपतींच्या ढोल-ताशांच्या गजरात मिरवणुका

मुंबई : School Holiday: मुंबईत शाळांना सुट्टी जाहीर, पाणी साचल्याने अनेक ठिकाणी वाहतूक ठप्प; ४८ तासांसाठी रेड अलर्ट जारी

लोकमत शेती : भारतीय फळांचे जागतिक बाजारपेठेत महत्त्व वाढले; तब्बल ४३ लाख ३५ हजार टन फळांची निर्यात

मुंबई : मुंबईची वर्षभराची तहान भागणार, मुसळधार पावसाने सातही जलाशये जवळपास फुल्ल

मुंबई : बेस्ट पतपेढीच्या निवडणुकीआधी मतदारांच्या घरी पोहोचले पैसे; महायुतीच्या पॅनलवर मनसेचा गंभीर आरोप

मुंबई : मुंबईत इमारतीचा भाग कोसळला, तिघे जखमी; मुसळधार पावसात बचावकार्य सुरु

लोकमत शेती : तयार होतोय कमी दाबाचा पट्टा; राज्यात पुढील दोन दिवस या भागात मुसळधार पाऊस होणार