Mumbai Train Status- मुसळधार पावसाचा फटका हा रेल्वे वाहतुकीला बसतो. मध्य, पश्चिम आणि हार्बर मार्गावरील वाहतूक ही 10 ते 15 मिनिटे उशिराने सुरू असते. ऐन गर्दीच्या वेळी लोकल सेवा खोळंबल्याचा फटका हा प्रवाशांना बसत असल्याने मनस्ताप सहन करावा लागतो. लोकलविषयीचे सर्व अपडेट जाणून घेण्यासाठी वाचा lokmat.com Read More
Mega Block (1 December 2019) Update: मध्य रेल्वे मार्गावरील कल्याण ते ठाणे दरम्यान रविवारी ब्लॉक घेण्यात येईल. परिणामी, जलद मार्गावरील लोकल धिम्या मार्गावर धावतील. हार्बर मार्गावरील लोकल रद्द करण्यात येतील, तर पश्चिम रेल्वे मार्गावर रात्रकालीन ब्लॉक ...
पूर्व-पश्चिमेकडील वाहतूक सुरळीत राहण्यासाठी उघडलेले कळवा-खारेगाव येथील रेल्वे फाटक वेळेत बंद न झाल्याने, मंगळवारी सकाळच्या सुमारास अर्धा तास ‘मरे’ रखडली. ...