मुंबईकरांच्या सुविधेसाठी हेल्पलाईन सुरु आहे. याठिकाणी अनेक तक्रारींचे फोन येत असतात. सीसीटीव्हीच्या माध्यमातून शहरातील कानाकोपऱ्याचा आढावा एकाच छताखाली घेतला जातो ...
आवश्यक ठिकाणी योग्य त्या उपाययोजना करण्याच्या सूचना आदित्य ठाकरेंनी मुंबई महापालिका प्रशासनाला दिल्या. वातावरणातील बदलामुळे अशी परिस्थिती मुंबईवर ओढावली आहे. ...
पाणी तुंबलंय की नाही याच्या राजकारणात न जाता, मुंबईकरांना तातडीने दिलासा कसा देता येईल हे पाहणं महत्त्वाचं आहे. नालेसफाई झाली नाही असं म्हणता येणार नाही. ...