भयानक धाडस...! प्रेक्षकांनी छेडछाड केली, प्रसिद्ध गायिकेने भर कार्यक्रमात स्वत:चे कपडे उतरविले; Video व्हायरल... भारत द्वेष्टा...! डोनाल्ड ट्रम्प यांचा भारतावर पहिला वार; ६ भारतीय ऑईल कंपन्यांवर निर्बंध लादले... Video - मध्य प्रदेशमध्ये पावसाचे थैमान! पुरामध्ये ३० तास अडकली शाळेची बस, १०० जणांना वाचवण्यात यश आजचे राशीभविष्य ३१ जुलै २०२५ : या राशीला धनलाभाचा दिवस, या राशीला काहीसा प्रतिकूल आजचे राशीभविष्य ३० जुलै २०२५ : बुधवार कमाल करणार, बहुतांश राशींना... "२६ लोकांची हत्या झाली, राजीनामा पंडित नेहरू देणार की डोनाल्ड ट्रम्प?", संजय राऊतांचे सरकारवर टीकेचे बाण सांगलीतून अजून काही प्रवेश होतील का? मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले, "जो प्रवेश अपेक्षित..." पावसाचे तांडव! घरांमध्ये शिरले पाणी आणि चिखल, गाड्या दबल्या गाळात; थरकाप उडवणारी दृश्ये शेतात बसला होता, मोबाईलवर काहीतरी पाहत होता; तितक्यात वीज पडली, स्फोट झाला, अन्... अश्रूही आवरणार नाहीत...! विरूच्या निधनानंतर महिन्याभराने जयनेही प्राण सोडले; गीरचे जंगल आता त्यांच्या मैत्रीच्या गोष्टी सांगणार... "दीड लाख देऊन इथं आलोय, मला बोलू द्या..."; संसदेत हजेरी लावणं खासदार राशीद यांना इतकं महाग का पडलं? ५ जुलैचे भविष्य ३० जुलैला खरे होणार? रशियातील भुकंपाच्या उंच लाटा जपानच्या किनाऱ्यावर धडकू लागल्या... रशियाच्या समुद्राखाली शक्तीशाली भूकंप! कुरील आयलंडवर त्सुनामी; अमेरिका, जपान, न्यूझीलंडसह जगाला धोका आजचे राशीभविष्य ३० जुलै २०२५ : बुधवार कमाल करणार, बहुतांश राशींना...
Mumbai Rain News in Marathi | मुंबईचा पाऊस मराठी बातम्या FOLLOW Mumbai rain update, Latest Marathi News
मुंबईकरांची तहान भागवणारी मुंबईतील चारही धरणं 100 टक्के भरली आहेत. मुंबईकरांना आनंद देणारी ही बातमी आहे. ...
सोमवारी रायगड, पालघर, ठाणे जिल्ह्याला पावसाने झोडपून काढले असतानाच, मुंबईच्या उपनगरातही पावसाने तुफान हजेरी लावली. ...
मुंबई शहरासह उपनगर आणि कोकणात आज अतिवृष्टी होईल, असा इशारा मुंबई प्रादेशिक हवामान शास्त्र विभागाने दिला आहे. ...
अनेक लांब पल्ल्यांच्या गाड्या रद्द ...
मुंबईसह उपनगरांत पावसाचा जोर कायम आहे. रविवारी सुरू झालेला पाऊस अद्यापही थांबण्याचं नाव घेत नाहीये. पावसानं अनेक रस्ते जलमय झाले असून, रस्त्यांवर लोकांच्या कमरेपर्यंत पाणी आलं आहे. ...
हार्बर रेल्वे मार्गावरील मानखुर्द रेल्वे स्टेशनच्या रुळावर पावसाचं पाणी साचलं आहे. ...
गेल्या तीन दिवसांपासून मुंबईत पावसाने धुमाकूळ घातला आहे. या पावसाचा फटका मुंबईकरांसोबत नेत्यांनाही बसला आहे. ...
विधानसभेचे कामकाज सुरू होताच विखे पाटील यांनी ‘पॉइंट ऑफ इन्फॉर्मेशन’च्या माध्यमातून मुंबई, कोकण, विदर्भ आणि महाराष्ट्राच्या इतरही विभागात मागील अनेक तासांपासून होत असलेल्यामुसळधार पावसाचा मुद्दा उपस्थित केला. ...