Mumbai Rain Live Updates: मुंबई शहर आणि उपनगरांमध्ये मुसळधार पाऊस

LIVE

By ऑनलाइन लोकमत | Published: July 6, 2019 08:02 AM2019-07-06T08:02:06+5:302019-07-06T08:05:29+5:30

मुंबई - गेले दोन दिवस काहीशी विश्रांती घेणाऱ्या पावसाने आज मध्यरात्रीपासून मुंबई शहर आणि उपनगरांमध्ये जोरदार हजेरी लावली आहे. ...

Mumbai Rain Live Updates: Heavy rain in Mumbai City and Suburbs | Mumbai Rain Live Updates: मुंबई शहर आणि उपनगरांमध्ये मुसळधार पाऊस

Mumbai Rain Live Updates: मुंबई शहर आणि उपनगरांमध्ये मुसळधार पाऊस

Next

मुंबई - गेले दोन दिवस काहीशी विश्रांती घेणाऱ्या पावसाने आज मध्यरात्रीपासून मुंबई शहर आणि उपनगरांमध्ये जोरदार हजेरी लावली आहे. मुंबई शहर परिसर, अंधेरी, गोरेगाव, जोगेश्वरी, बोरिवली या उपनगरांसह  ठाणे, कल्याण, डोंबिवली, नवी मुंबई आदी भागांतही मुसळधार पाऊस पडत आहे. 

LIVE

Get Latest Updates

01:15 PM

मुंबईतील पावसाचा जोर ओसरला

सकाळपासून मुसळधार कोसळत असलेल्या पावसाचा जोर दुपारी ओसरला

09:18 AM

मुसळधार पावसामुळे भिवंडीमध्ये साचले पाणी



 

09:00 AM

भिवंडीमध्ये मुसळधार पावसामुळे पूरसदृष परिस्थिती

भिवंडीमध्ये मुसळधार पाऊस, अनेक घरांमध्ये शिरले पाणी 

08:44 AM

ठाण्यामध्ये कारवर झाड कोसळले, जीवितहानी नाही

ठाण्यामध्ये मुसळधार पाऊस, कारवर झाड कोसळले, जीवितहानी नाही

08:06 AM

मध्य रेल्वेची वाहतूक विस्कळीत

मध्य रेल्वेची वाहतूक विस्कळीत, मुलुंड स्थानकात ओव्हरहेड वायरवर फांदी कोसळल्याने वाहतुकीवर परिणाम

08:06 AM

पुढील दोन तासांस मुंबई आणि परिसरात जोरदार पावसाचा अंदाज

पुढील दोन तासांस मुंबई आणि परिसरात जोरदार पावसाचा अंदाज 

08:03 AM

आज पहाटेपासूनच मुंबई आणि परिसरामध्ये मुसळधार

 मुंबई शहर परिसर, अंधेरी, गोरेगाव, जोगेश्वरी, बोरिवली या उपनगरांसह  ठाणे, कल्याण, डोंबिवली, नवी मुंबई आदी भागांतही मुसळधार 

Web Title: Mumbai Rain Live Updates: Heavy rain in Mumbai City and Suburbs

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.