लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
मुंबईचा पाऊस

Mumbai Rain News in Marathi | मुंबईचा पाऊस मराठी बातम्या

Mumbai rain update, Latest Marathi News

मुंबई, ठाणे, पालघरमध्ये रेन ‘ब्लॉक’; बारा तासांनी लोकल सुरू - Marathi News | Rain 'Block' in Mumbai, Thane, Palghar | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :मुंबई, ठाणे, पालघरमध्ये रेन ‘ब्लॉक’; बारा तासांनी लोकल सुरू

कल्याण-कर्जत वाहतूक दोन दिवस बंद राहण्याची चिन्हे, कल्याण-कसारा वाहतूकही ठप्प ...

अतिवृष्टीच्या शक्यतेनं उद्या मुंबई, ठाणे, रायगड, पालघरमधील शाळा, महाविद्यालयांना सुट्टी - Marathi News | maharashtra rain update holiday declared for schools and colleges in mumbai thane raigad palghar on 5th august | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :अतिवृष्टीच्या शक्यतेनं उद्या मुंबई, ठाणे, रायगड, पालघरमधील शाळा, महाविद्यालयांना सुट्टी

खबरदारीचा उपाय म्हणून शासनाचा निर्णय ...

मुंबई, कोकण, मध्य महाराष्ट्रात पाऊस कधी थांबणार?; हवामान खात्यानं केलं जाहीर - Marathi News | Mumbai Rain, Maharashtra rain: The rainfall intensity is very likely to continue for the next 24 hours: IMD | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :मुंबई, कोकण, मध्य महाराष्ट्रात पाऊस कधी थांबणार?; हवामान खात्यानं केलं जाहीर

वरुणराजाने आता थोडी विश्रांती घ्यावी, असं सगळ्यांनाच वाटतंय. ...

मुंबईत पावसाचा जोर ओसरला; मात्र सतर्कतेचा इशारा कायम - Marathi News | Rain rains over Mumbai; But the warning is still there | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :मुंबईत पावसाचा जोर ओसरला; मात्र सतर्कतेचा इशारा कायम

रेल्वे रुळांवर पाणी साचल्याने रेल्वे वाहतूक सेवेवर परिणाम झाला आहे. मुंबईत पडणाऱ्या पावसामुळे विमान वाहतूक आणि रस्ते वाहतूक देखील विस्कळीत झाली आहे. ...

वसईत महापूर! अंबाडी शिरसाड मार्ग पाण्याखाली, अनेक गाव पाण्यात - Marathi News | Due to Heavy rain Vasai Mahapur Ambadi Shirsad Road under water, many villages under water | Latest vasai-virar News at Lokmat.com

वसई विरार :वसईत महापूर! अंबाडी शिरसाड मार्ग पाण्याखाली, अनेक गाव पाण्यात

वसईत दोन दिवसांपासून संततधार पडणाऱ्या पावसाने शुक्रवार रात्रीपासून जोर धरला आहे. ...

Mumbai Rain Live Updates: सहा तासांनंतर सीएसएमटी-वाशी लोकल वाहतूक सुरू; गर्दीमुळे प्रवाशांच्या त्रासात भर - Marathi News | Mumbai rain and maharashtra rain updates live | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :Mumbai Rain Live Updates: सहा तासांनंतर सीएसएमटी-वाशी लोकल वाहतूक सुरू; गर्दीमुळे प्रवाशांच्या त्रासात भर

मुंबईसह उपनगरांत शुक्रवारी रात्रीपासून मुसळधार पाऊस कोसळत आहे. श्रावण महिना गुरुवारी सुरू झाल्यानंतर पहिल्या दिवशी पावसानं दडी मारली होती. ... ...

Mumbai Rain Updates : तांत्रिक बिघाडामुळे मोनोरेलही ठप्प - Marathi News | Due to technical glitches, monorail services are temporarily suspended | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :Mumbai Rain Updates : तांत्रिक बिघाडामुळे मोनोरेलही ठप्प

मुंबईसह उपनगरामध्ये सुरू असलेल्या पावसाचा फटका मोनोरेललाही बसला आहे. मोनोरेलची सेवा पूर्णपणे ठप्प झाली आहे. तांत्रिक कारणास्तव मोनोरेल विस्कळीत झाल्याची माहिती मिळत आहे. ...

पालघर-डहाणू रोडवरील सूर्या नदीचा पूल पाण्याखाली, तीन गायी गेल्या वाहून - Marathi News | The bridge of the Surya river on Palghar-Dahanu road, under water, carried three cows drown | Latest vasai-virar Videos at Lokmat.com

वसई विरार :पालघर-डहाणू रोडवरील सूर्या नदीचा पूल पाण्याखाली, तीन गायी गेल्या वाहून

पालघर-डहाणू रोडवरील सूर्या नदीचा पूल पाण्याखाली गेला आहे, ...