रेल्वे रुळांवर पाणी साचल्याने रेल्वे वाहतूक सेवेवर परिणाम झाला आहे. मुंबईत पडणाऱ्या पावसामुळे विमान वाहतूक आणि रस्ते वाहतूक देखील विस्कळीत झाली आहे. ...
मुंबईसह उपनगरामध्ये सुरू असलेल्या पावसाचा फटका मोनोरेललाही बसला आहे. मोनोरेलची सेवा पूर्णपणे ठप्प झाली आहे. तांत्रिक कारणास्तव मोनोरेल विस्कळीत झाल्याची माहिती मिळत आहे. ...