लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
मुंबई मान्सून अपडेट

मुंबई मान्सून अपडेट

Mumbai rain update, Latest Marathi News

पावसामुळे मुंबईतील शासकीय कार्यालयांना सुट्टी; महापौर, आयुक्तांकडून परिस्थितीची पाहणी - Marathi News | Government offices in Mumbai closed due to rains; Inspection of the situation by the Mayor, Commissioner | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :पावसामुळे मुंबईतील शासकीय कार्यालयांना सुट्टी; महापौर, आयुक्तांकडून परिस्थितीची पाहणी

मुसळधार पावसामुळे  मुंबई आणि उपनगरांमधील सर्व शासकीय कार्यालयांना आज सुट्टी जाहीर करण्यात आली आहे, याबाबत मदत व पुनर्वसन विभागाने माहिती दिली आहे. ...

समुद्रात ५०० नौका अडकल्या, एक लाख मच्छीमारांचा जीव धोक्यात - Marathi News | 500 boats stranded at sea, endangering the lives of one lakh fishermen | Latest vasai-virar News at Lokmat.com

वसई विरार :समुद्रात ५०० नौका अडकल्या, एक लाख मच्छीमारांचा जीव धोक्यात

ऑगस्ट महिन्यात उशिराने सुरू झालेल्या मुसळधार पाऊस आणि तुफानी वादळी वाऱ्याने समुद्रात 1 ऑगस्ट पासून समुद्रात मासेमारीला गेलेल्या लाखो मच्छिमार व त्यांच्या खलाशी कामगारांचा जीव धोक्यात पोचला आहे. ...

अत्यावश्यक सेवेतील लोकललाही पावसाचा फटका; जाणून घ्या पश्चिम,मध्य अन् हार्बर रेल्वेची स्थिती - Marathi News | Impact of torrential rains on local services in essential services; West, in, Learn the status of the Harbor Railway | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :अत्यावश्यक सेवेतील लोकललाही पावसाचा फटका; जाणून घ्या पश्चिम,मध्य अन् हार्बर रेल्वेची स्थिती

मुसळदार पावसाचा फटका अत्यावश्यक सेवेतील लोकलसेवेला देखील बसला आहे. ...

Mumbai Rain Update : मुंबईत पावसाचे धूमशान, पश्चिम द्रुतगती मार्गावर दरड कोसळली, वाहतूक कोलमडली - Marathi News | In Mumbai, the fog of rain, pain on the Western Expressway collapsed, traffic collapsed | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :Mumbai Rain Update : मुंबईत पावसाचे धूमशान, पश्चिम द्रुतगती मार्गावर दरड कोसळली, वाहतूक कोलमडली

मुंबईतील दादर हिंदमाता, सायन, किंग्ज सर्कल, माटुंगा, अंधेरी सबवे आणि कुर्ला परिसर जलमय झाला आहे. ...

Mumbai Rain Updates : घरीच थांबा! अतिवृष्टीमुळे कार्यालये बंद ठेवण्याचे पालिकेचे आवाहन - Marathi News | Mumbai rains updates Local train services stop, BMC appeals to offices remain shut | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :Mumbai Rain Updates : घरीच थांबा! अतिवृष्टीमुळे कार्यालये बंद ठेवण्याचे पालिकेचे आवाहन

Mumbai Rain Updates : मुंबईत अतिवृष्टी होण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे. याच दरम्यान मुंबई महापालिकेने लोकांना घरीच थांबण्याचे आणि अतिवृष्टीमुळे कार्यालये बंद ठेवण्याचे आवाहन केले आहे.  ...

Mumbai Rain Update : जोरदार पावसाने डोंबिवली शहराला झोडपले, चाकरमान्यांचे नियोजन कोलमडले - Marathi News | The rains lashed the city of Dombivli, disrupting the planning of the servants | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :Mumbai Rain Update : जोरदार पावसाने डोंबिवली शहराला झोडपले, चाकरमान्यांचे नियोजन कोलमडले

पहाटेपासूनच पावसाच्या जोरदार सरींनी अत्यावश्यक सेवेतील चाकरमान्यांचे नियोजन सपशेल कोलमडले.  ...

Mumbai Rain Update : मुंबईसह उपनगरात पावसाचा जोर, सखल भागात पाणी साचले, रेल्वेही ठप्प! - Marathi News | Heavy rainfall in suburbs including Mumbai; High alert in Thane, Raigad | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :Mumbai Rain Update : मुंबईसह उपनगरात पावसाचा जोर, सखल भागात पाणी साचले, रेल्वेही ठप्प!

पुढील 24 तासांत मुंबईत अतिवृष्टी होण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे. ...

मान्सून : जुलै कोरडा गेला; ६ जिल्हयांत उणे पावसाची नोंद - Marathi News | Monsoon: July is dry; Record of deficient rainfall in 6 districts | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :मान्सून : जुलै कोरडा गेला; ६ जिल्हयांत उणे पावसाची नोंद

ऑगस्ट आणि सप्टेंबर असे दोन महिने महत्त्वाचे... ...