Weather Update: काही दिवसांपूर्वी मान्सूननं माघार घेतली असली तरी पावसाचं सावट अद्याप कायम आहे. त्यामुळे यावर्षीच्या दिवाळीत गुलाबी थंडीऐवजी मुसळधार पाऊस पडण्याची शक्यताच अधिक आहे, असा अंदाज हवामान खात्याने वर्तवला आहे. ...
पावसामुळे मुंबईतील अनेक ठिकाणी पाणी साचले. किंग्स सर्कल, माटुंगा, सायन, भायखळा, महालक्ष्मी, पेडर रोड, कुर्ला, चेंबूरसह दक्षिण मुंबईतील सखल भागात पाणी साठले आहे ...