लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
मुंबई महानगरपालिका

मुंबई महानगरपालिका

Mumbai municipal corporation, Latest Marathi News

यंदाच्या पावसाळ्यातही मुंबई तुंबण्याची सत्ताधाऱ्यांनाच भीती!, नालेसफाईची कामे अर्धवट - Marathi News | Due to the rainy season, the rulers are afraid of Tumblr !, Nalesfi's work is partially | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :यंदाच्या पावसाळ्यातही मुंबई तुंबण्याची सत्ताधाऱ्यांनाच भीती!, नालेसफाईची कामे अर्धवट

महिनाभर नाल्यांची सफाई सुरू असूनही मुंबईतील नाले अद्याप गाळातच आहेत. मान्सूनला जेमतेम महिना उरला असल्याने नालेसफाईची कामे अर्धवट राहतील आणि ‘तुंबापुरी’ होईल, अशी भीती विरोधक व सत्ताधारी शिवसेनेनेही व्यक्त केली आहे. ...

जलवाहिनी फुटल्यामुळे बोरीवलीकरांची वणवण - Marathi News |  Borivalkar's description due to water scarcity | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :जलवाहिनी फुटल्यामुळे बोरीवलीकरांची वणवण

तलावांमधील जलसाठ्यांत दिवसेंदिवस घट होत असल्याने मुंबईतील अनेक भागांमध्ये रहिवाशांना पाणीटंचाईचा सामना करावा लागत आहे. त्यात अधूनमधून फुटणाऱ्या जलवाहिन्यांनी अडचणीत भर घातली आहे. ...

पालिकेकडून नव्याने आॅडिट : फेरतपासणीत सहा नवीन पूल ठरले धोकादायक? - Marathi News |  6 new papers in risk checkup dangerous? | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :पालिकेकडून नव्याने आॅडिट : फेरतपासणीत सहा नवीन पूल ठरले धोकादायक?

किरकोळ दुरुस्ती सुचवलेला छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस येथील पादचारी पूल कोसळल्यानंतर पालिका प्रशासनाने सर्व पुलांची फेरतपासणी केली. यामध्ये उपनगरातील आणखी सहा पूल धोकादायक असल्याचे उजेडात आले आहे. ...

नाल्यांसह मिठीच्या सफाईवर हवा सीसीटीव्हीचा ‘वॉच’ - सर्वसामान्यांची मागणी - Marathi News |  Windy cleanliness with Nallah, CCTV 'Watch' - general demand | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :नाल्यांसह मिठीच्या सफाईवर हवा सीसीटीव्हीचा ‘वॉच’ - सर्वसामान्यांची मागणी

मुंबई : पावसाळ्यास अवघा महिना शिल्लक असतानाच, आता मुंबई शहर आणि उपनगरातील नालेसफाईसह मिठीच्या साफसफाईने पुन्हा एकदा डोके वर ... ...

‘त्या’ तीन नगरसेवकांचे पद जाणार; मुंबई उच्च न्यायालयाचा निकाल सुप्रीम कोर्टाकडून कायम - Marathi News | 'Those' will go to the post of three corporators; The result of the Bombay High Court is retained by the Supreme Court | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :‘त्या’ तीन नगरसेवकांचे पद जाणार; मुंबई उच्च न्यायालयाचा निकाल सुप्रीम कोर्टाकडून कायम

मुंबई महानगरपालिकेच्या त्या तीन अपात्र नगरसेवकांना जात प्रमाणपत्र प्रकरणी सर्वोच्च न्यायालयाने दिलासा देण्यास नकार दिला. ...

मुंबई महानगर पालिकेतील तीन अपात्र नगरसेवकांना सुप्रीम कोर्टाचाही दणका ! - Marathi News | No relief to Three Ineligible Municipal Corporators of BMC | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :मुंबई महानगर पालिकेतील तीन अपात्र नगरसेवकांना सुप्रीम कोर्टाचाही दणका !

मुंबई महानगरपालिकेच्या त्या तीन अपात्र नगरसेवकांना काल दि,24 रोजी सुप्रीम कोर्टाने दिलासा देण्यासाठी नकार दिला. ...

निवडणुकीपूर्वी उडवलेला विकासाचा बार फुसका - Marathi News | Flea's development blow blown ahead of elections | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :निवडणुकीपूर्वी उडवलेला विकासाचा बार फुसका

ठेकेदारांना कार्यादेश नाहीत; कोट्यवधींची कामे रखडली ...

पालिकेकडून नालेसफाईचे काम धिम्या गतीने - Marathi News | Nalasaiya work with the speed of the police | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :पालिकेकडून नालेसफाईचे काम धिम्या गतीने

पावसाळ्याला अवघे दोन महिने उरले असताना नालेसफाई यावर्षीही धिम्या गतीनेच सुरु असल्याचे चित्र आहे. ...