सायन रुग्णालयात कोरोनाच्या रुग्णांचे मृतदेह खाटेवर किंवा खाली ठेवण्यात आले होते आणि त्याच वॉर्डमध्ये कोरोनाच्या रुग्णांवर उपचार करण्यात येत असल्याचे व्हिडीओ शूट करण्यात आले होते ...
७५० बाधित क्षेत्रात २५ हजार ९३१ रुग्ण सापडले आहेत. तर ४७ लाख १३ हजार ७७९ नागरिक या क्षेत्रांमध्ये राहतात. ५८७५ सील इमारतींमध्ये १६ हजार २१७ रुग्ण सापडले. तर १४ लाख ३१ हजार ५१२ नागरिक राहतात. ...