अनधिकृत बांधकाम करून कंगना रनौतने एमआरटीपी कायदा व महापालिका कायदा १८८८ चे उल्लंघन केल्याचे या अधिकाºयाने सांगितले. पालिकेने केलेल्या तोडक कारवाईविरोधात तिने दाखल केलेल्या याचिकेवर मंगळवारी उच्च न्यायालयात सुनावणी आहे. ...
महापौर किशोरी पेडणेकर यांनी काँग्रेसचे रवी राजा यांची विरोधी पक्षनेते पदी केलेल्या नियुक्तीला जूनमध्ये शिंदे यांनी न्यायालयात आव्हान दिले होते. भाजपची याचिका उच्च न्यायालयाने फेटाळली आहे. ...