विशेषत: नवरात्रौत्सवात मोठ्या प्रमाणावर सामाजिक अंतराचे नियम पायदळी तुडवले जात असल्याचे चित्र असून मास्क परिधान करण्याबाबतही मुंबईकर निष्काळजीपणा करीत असल्याचे पाहायला मिळत आहे. रविवारी मोनोरेल सुरू झाली. सोमवारी मेट्रो सुरू झाली. ...
महापालिकेतील १७ प्रभाग समित्यांपैकी १२ समित्यांवर शिवसेनेला वर्चस्व मिळवता आले आहे. तर पाच प्रभागांच्या अध्यक्षपदावर भाजपला समाधान मानावे लागले. यापैकी एस आणि टी या प्रभाग समित्यांमध्ये भाजपचे १०, शिवसेनेचे ८, काँग्रेस आणि राष्ट्रवादीचा प्रत्येकी एक ...
राज्यस्तरावर राबविण्यात आलेल्या या योजनेअंतर्गत मुंबईतील घराघरातील प्रत्येक व्यक्तीची प्राणवायू पातळी व तापमान तपासणी, गंभीर आजार असलेल्या लोकांची माहिती घेण्यात आली. आता १५ ते २५ ऑक्टोबरपर्यंत दुसऱ्या टप्प्याचे सर्वेक्षण करण्यात येत आहे. (Coronaviru ...