लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
मुंबई महानगरपालिका

मुंबई महानगरपालिका

Mumbai municipal corporation, Latest Marathi News

कंगना राणौतनंतर आता BMC चा मोर्चा सोनू सूदकडे; गुन्हा नोंदवण्यासाठी पोलीस ठाण्यात तक्रार - Marathi News | After Kangana Ranaut, now BMC Demand take action against Sonu Sood by Police | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :कंगना राणौतनंतर आता BMC चा मोर्चा सोनू सूदकडे; गुन्हा नोंदवण्यासाठी पोलीस ठाण्यात तक्रार

सोनू सूदच्या या दर्यादिलीमुळे त्याच्या चाहत्यांच्या संख्येत प्रचंड वाढ झाली, याच काळात सोनू सूदच्या मदत कार्यावर अनेकांनी प्रश्नचिन्ह उपस्थित केले ...

"गुजराती माणसानं उद्धव ठाकरेंना आपडा म्हटलं तर तुमचा का तीळ पापडा झालाय?" - Marathi News | Shiv Sena Hemraj Shah target BJP Atul Bhatkhalkar over Gujrati Community criticized | Latest politics News at Lokmat.com

राजकारण :"गुजराती माणसानं उद्धव ठाकरेंना आपडा म्हटलं तर तुमचा का तीळ पापडा झालाय?"

भाजपाचे नेते अस्वस्थ आहेत, मुंबईतले गुजराती समाजाचे नेते भाजपामध्ये चिंतेत आहेत, त्यांना कोणीही विचारेनासे झाले आहे असंही शहा यांनी सांगितले.  ...

मुंबईच्या महापौर किशोरी पेडणेकर यांना जीवे मारण्याची धमकी; आरोपी सापडला  - Marathi News | Mumbai Mayor Kishori Pednekar receives death threats; The accused was found | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :मुंबईच्या महापौर किशोरी पेडणेकर यांना जीवे मारण्याची धमकी; आरोपी सापडला 

याबाबत पोलिसांनीही प्रचंड गुप्तता बाळगली, सध्या पोलिसांचा तपास सुरू असून आरोपीला शोधण्यात यश आलं आहे ...

'शिवसैनिक झालाय गरीब-बापडा; सत्ताधाऱ्यांना मराठी मतदारच मारतील झापडा'; मनसेचा टोला - Marathi News | MNS leader Kirtikumar Shinde has criticized Shiv Sena by tweet | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :'शिवसैनिक झालाय गरीब-बापडा; सत्ताधाऱ्यांना मराठी मतदारच मारतील झापडा'; मनसेचा टोला

मनसेचे नेते कीर्तिकुमार शिंदे यांनी ट्विट करुन शिवसेनेवर टीका केली आहे. ...

'मुंबई मा जलेबी ना फाफडा, उद्धव ठाकरे आपडा'; शिवसेनेची गुजराती मतदारांना साद - Marathi News | Shiv Sena has launched a campaign to awaken Gujarati voters to maintain power in Mumbai Municipal Corporation | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :'मुंबई मा जलेबी ना फाफडा, उद्धव ठाकरे आपडा'; शिवसेनेची गुजराती मतदारांना साद

मुंबई महानगरपालिकेची निवडणूक ही अत्यंत प्रतिष्ठेची मानली जात आहे. ...

मालमत्ता कर माफ, पण इतर उपकर-शुल्क लागू - Marathi News | Property tax exempt, but other cess-charges apply in Mumbai municipal | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :मालमत्ता कर माफ, पण इतर उपकर-शुल्क लागू

पाचशे चौरस फुटांची घरे : नाराजी व्यक्त करीत भाजप सदस्यांचा सभात्याग ...

पालिका निवडणुकीसाठी काँग्रेसने कसली कंबर - Marathi News | How hard is the Congress for the municipal elections? | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :पालिका निवडणुकीसाठी काँग्रेसने कसली कंबर

कार्यकारिणीच्या जबाबदाऱ्यांचे वाटप ...

मुंबई महापालिकेत भाजप-शिवसेनेची हातमिळवणी; काँग्रेस नेत्याच्या आरोपानं खळबळ - Marathi News | shiv sena and bjp doing pressure politics in bmc alleges congress leader Ravi Raja | Latest politics News at Lokmat.com

राजकारण :मुंबई महापालिकेत भाजप-शिवसेनेची हातमिळवणी; काँग्रेस नेत्याच्या आरोपानं खळबळ

मुंबई महापालिका निवडणुकीआधी राजकीय गणितं बदलण्याची शक्यता ...