लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
मुंबई महानगरपालिका

मुंबई महानगरपालिका

Mumbai municipal corporation, Latest Marathi News

मुंबई महापालिका निवडणुकीत काँग्रेसचे स्वबळावर शिक्कामोर्तब, १०० दिवस १०० वॉर्ड उपक्रम राबवणार - Marathi News | Congress separately participate in Mumbai Municipal Corporation elections | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :मुंबई महापालिका निवडणुकीत काँग्रेसचे स्वबळावर शिक्कामोर्तब, १०० दिवस १०० वॉर्ड उपक्रम राबवणार

यावेळी मुंबई काँग्रेसचे कार्याध्यक्ष चरणसिंग सप्रा, मुंबईचे पालकमंत्री अस्लम शेख, मुंबई महिला काँग्रेसच्या अध्यक्ष डॉ. अजंता यादव, मुंबई काँग्रेसचे सरचिटणीस भूषण पाटील व संदेश कोंडविलकर, जिल्हाध्यक्ष अशोक सुत्राळे व उत्तर मुंबईतील काँग्रेसचे सर्व नगर ...

काँग्रेसचा मुंबई महापालिका निवडणुका स्वबळावर लढण्याचा नारा, उत्तर मुंबईतून रणशिंग फुंकले  - Marathi News | Congress's slogan to contest Mumbai Municipal Corporation elections on its own, trumpets were blown from North Mumbai | Latest politics News at Lokmat.com

राजकारण :काँग्रेसचा मुंबई महापालिका निवडणुका स्वबळावर लढण्याचा नारा, उत्तर मुंबईतून रणशिंग फुंकले 

Mumbai Congress : मुंबईकरांच्या हितासाठी शिवसेना असो किंवा भाजपा त्यांना विरोध करायलाच पाहिजे, असे आवाहन माजी खासदार संजय निरुपम यांनी केले. ...

अभिनेता सोनू सूदने घेतली शरद पवारांची भेट, चर्चेला उधाण - Marathi News | Actor Sonu Sood paid a courtesy visit to NCP chief Sharad Pawar | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :अभिनेता सोनू सूदने घेतली शरद पवारांची भेट, चर्चेला उधाण

Actor Sonu Sood And NCP Chief Sharad Pawar : राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) यांची सोनू सूदने भेट घेतली आहे. ...

Corona Vaccine: गणपती बाप्पा मोरया! कोरोना लसीचा पहिला साठा मुंबईत दाखल; महानगरपालिकेने केले स्वागत - Marathi News | Corona Vaccine: Ganpati Bappa Morya! First stock of corona vaccine arrives in Mumbai; Welcome by the Corporation | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :Corona Vaccine: गणपती बाप्पा मोरया! कोरोना लसीचा पहिला साठा मुंबईत दाखल; महानगरपालिकेने केले स्वागत

पुण्यातील सिरम इन्स्टिट्यूट कडून सुमारे १,३९,५०० डोस बृहन्मुंबई महानगरपालिकेला उपलब्ध झाले आहेत. ...

मुंबईला दोन आयुक्त हवे हा तर मुंबई तोडण्याचा प्रश्नच नाही, अस्लम शेख यांचे स्पष्टीकरण - Marathi News | Mumbai wants two commissioners, but it is not a question of breaking up Mumbai, explained Aslam Sheikh | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :मुंबईला दोन आयुक्त हवे हा तर मुंबई तोडण्याचा प्रश्नच नाही, अस्लम शेख यांचे स्पष्टीकरण

Mumbai News : मुंबई व महाराष्ट्र एकसंघ राहावा ही महाआघाडी सरकारची ठाम  भूमिका आहे. तर उलट वेगळा विदर्भ करण्याची व 10 मुख्यमंत्री करण्याची मागणी राज्याचे माजी मंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी केली असून भाजपाच महाराष्ट्राचे तुकडे करू पाहत आहे. ...

‘मावळा’ खोदणार कोस्टल रोडचा बोगदा; लढाई जिंकण्याचा मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंचा विश्वास - Marathi News | Coastal Road tunnel to be excavated CM Uddhav Thackeray believes in winning the battle | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :‘मावळा’ खोदणार कोस्टल रोडचा बोगदा; लढाई जिंकण्याचा मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंचा विश्वास

सागरी किनारा मार्गाचे दोन महाबोगदे खणणारे, 'मावळा' टीबीएम मुख्यमंत्र्यांच्या हस्ते कार्यान्वित ...

'बृहन्मुंबई पालिकेसाठी दोन आयुक्त नाही तर...'; काँग्रेस-भाजपाच्या वादत मनसेची वेगळीच भूमिका - Marathi News | MNS leader Sandeep Deshpande said that 4 commissioners are needed for BMC, not 2 commissioners.'If not two commissioners for BMC ...'; MNS has a different role in the Congress-BJP dispute | Latest mumbai Photos at Lokmat.com

मुंबई :'बृहन्मुंबई पालिकेसाठी दोन आयुक्त नाही तर...'; काँग्रेस-भाजपाच्या वादत मनसेची वेगळीच भूमिका

दोन जिल्हाधिकारी, दोन पालकमंत्री असणाऱ्या शहरासाठी दोन पालिका आयुक्त का नसावेत..? अस्लम शेख यांचा भाजपा नेत्यांना सवाल - Marathi News | Why shouldn't there be two Municipal Commissioners for a city with two District Collectors and two Guardian Ministers ..? Guardian Minister Aslam Sheikh's question to BJP leaders | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :दोन जिल्हाधिकारी, दोन पालकमंत्री असणाऱ्या शहरासाठी दोन पालिका आयुक्त का नसावेत..? अस्लम शेख यांचा भाजपा नेत्यांना सवाल

Mumbai News : मुंबईसाठी दोन जिल्हाधिकारी असतील, दोन पालकमंत्री असतील तर दोन आयुक्त का नसावेत..? यामागे कोणता तर्क आहे असा प्रश्न  त्यांनी भाजपा नेत्यांना विचारला आहे. ...