उत्पन्नाचा प्रमुख स्रोत असलेल्या मालमत्ता करावर महापालिकेची मदार आहे. मात्र पाचशे चौरस फुटांपर्यंतच्या मालमत्ता करात सूट, त्यातून निर्माण झालेला गोंधळ आणि मालमत्ताधारकांना उशिरा देयके पाठविल्याने मालमत्ता कराच्या उत्पन्नात यंदा मोठी घट झाली आहे. ...
मुंबईत गेल्या महिन्यापासून कोरोना रुग्णांची संख्या वाढत आहे. दररोज एक हजारांहून अधिक रुग्णांची नोंद होत आहे. लग्न समारंभ, लोकल व सार्वजनिक ठिकाणी होणार्या गर्दीत कोरोना खबरदारीचे नियम धाब्यावर बसवले जात आहेत. ...
Mumbai Lockdown: मुंबई महानगरपालिकेचे आयुक्त इक्बालसिंग चहल (iqbal singh chahal) यांनी मुंबईकरांवर सध्या लॉकडाऊन लादण्याची गरज नसल्याचं वक्तव्य केलं आहे. ...
मुंबई महानगरपालिकेचा अन् पर्यायानं शिवसेनेचा ड्रीम प्रोजेक्ट असलेल्या मुंबईच्या कोस्टल रोडसाठी 'मावळा' नावांचं अजस्त्र संयंत्र मुंबईच्या पोटात भलेमोठे बोगदे तयार करतंय. ...