मुंबई महानगरपालिकेचे आयुक्त इकबाल सिंह चहल यांना कोरोना काळात दिलेल्या अमूल्य योगदानाबद्दल 'लोकमत महाराष्ट्रीयन ऑफ द ईयर अवॉर्ड २०२०' या पुरस्कारानं सन्मानित करण्यात आलं आहे. ...
लॉकडाऊन टाळायचा असल्यास सार्वजनिक ठिकाणी गर्दी टाळा आणि मास्क लावा, असे आवाहन किशोरी पेडणेकर यांनी केले. लोकांकडून नियमांचे उल्लंघन होत राहिल्यास लॉकडाऊन करण्याची वेळ येईल, याचा पुनरुच्चार महापौरांनी केला. ...
गेल्यावर्षी १९ डिसेंबरला आमदार भाई जगताप यांची मुंबई काँग्रेसच्या अध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आली होती. त्यांच्यासोबत चरणसिंग सप्रा यांना कार्यकारी अध्यक्षपद बहाल केले गेले. याशिवाय, एक प्रभारी, चार समित्या आणि नऊ सदस्यांची नियुक्ती करत सामूहिक नेतृत ...
अंधेरी येथील सोलिटेयर कॉपोर्रेट पार्क व वरटेक्स बिल्डिंगच्या जलजोडण्या खंडित करण्यात आल्या. मलवाहिनीही थोपवण्यात आली. कारवाईनंतर मालमत्ताधारकांनी थकीत रकमेच्या ५० टक्के रक्कम म्हणजे ९.६० कोटी व ३१ लाख रुपये भरले. ...
महापालिकेच्या प्रभागांची फेररचना दर दहा वर्षांनी तर प्रभागांचे आरक्षण पाच वर्षांनी बदलण्यात येते. खुला प्रवर्ग, नागरिकांचा मागास प्रवर्ग, महिला, महिला ओबीसी, अनुसूचीत जाती, अनुसूचीत जमाती अशा आरक्षणानुसार प्रभागाचे आरक्षण केले जाते. ...