लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
मुंबई महानगरपालिका

मुंबई महानगरपालिका

Mumbai municipal corporation, Latest Marathi News

मुंबई महापौरपदाचा उमेदवार रितेश देशमुख, मिलिंद सोमणसारखा असावा; काँग्रेसचा 'सोशल' विचार - Marathi News | BMC mayoral candidate should be like Riteish Deshmukh, Milind Soman: Mumbai Congress | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :मुंबई महापौरपदाचा उमेदवार रितेश देशमुख, मिलिंद सोमणसारखा असावा; काँग्रेसचा 'सोशल' विचार

मुंबई काँग्रेसने आगामी पालिका निवडणूक स्वबळावर लढण्याचा नारा दिल्यानंतर आता त्या दिशेने पावले उचलण्यास सुरुवात केली आहे. ...

Coronavirus: मोठी बातमी! मुंबईत कोरोनाच्या डेल्टाचे १२८ अन् कप्पा व्हेरिएंटचे २४ रुग्ण आढळले - Marathi News | Coronavirus: 128 patients of Corona Delta variant were found in Mumbai; BMC on alert | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :मुंबईकर सावधान! शहरात डेल्टाचे १२८ अन् कप्पा व्हेरिएंटचे २४ रुग्ण आढळले

डेल्टा प्रकारातील कोविड विषाणूची वेगाने होणारी लागण लक्षात घेता, कोविड-१९ विषाणू प्रतिबंधक निर्देशांचे कठोर पालन प्रत्येकाने करण्याची आवश्यकता आहे ...

रस्ते कामासाठी १८०० कोटी तरी मुंबईचे रस्ते खड्ड्यांत का?; राष्ट्रवादी करणार ‘पाठपुरावा आंदोलन’ - Marathi News | 1800 crore for road works but why are Mumbais roads in potholes NCP to start Movement | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :रस्ते कामासाठी १८०० कोटी तरी मुंबईचे रस्ते खड्ड्यांत का?; राष्ट्रवादी करणार ‘पाठपुरावा आंदोलन’

राष्ट्रवादीच्या शिष्टमंडळानं घेतली पालिकेच्या अभियंत्यांची भेट. १८०० कोटींची तरतूद आहे तरी रस्ते खड्ड्यात का? राष्ट्रवादीचा सवाल. ...

CoronaVirus: बापरे! कोरोना लढ्यात मुंबई पालिकेने केले दोन हजार कोटी रुपये खर्च - Marathi News | Mumbai Municipal Corporation has spent Rs 2,000 crore in the Corona fight | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :CoronaVirus: बापरे! कोरोना लढ्यात मुंबई पालिकेने केले दोन हजार कोटी रुपये खर्च

CoronaVirus in Mumbai: तिसऱ्या लाटेच्या पार्श्वभूमीवर होणार खर्चात वाढ. कोरोनाची पहिला लाट मार्च २०२० मध्ये आल्यानंतर पालिकेने १४ जंबो कोविड केंद्रे आणि कोरोना काळजी केंद्रे उभारली. ...

Coronavirus : राज्यात कोरोनाबाधितांपेक्षा कोरोनामुक्त रुग्णांची संख्या अधिक; ५९१४ रुग्णांची कोरोनावर मात - Marathi News | coronavirus maharashtra 5914 corona patients discharge 4575 new patients found in state | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :राज्यात कोरोनाबाधितांपेक्षा कोरोनामुक्त रुग्णांची संख्या अधिक; ५९१४ रुग्णांची कोरोनावर मात

Coronavirus In Maharashtra : चोवीस तासांच ५९१४ जणांनी केली कोरोनावर मात. रुग्ण बरे होण्याचा दर ९७ टक्क्यांच्या जवळ ...

Coronavirus : चोवीस तासांत राज्यात ६,३८४ रुग्ण कोरोनामुक्त; ४ हजारांपेक्षा अधिक नवे कोरोनाबाधित - Marathi News | Coronavirus maharashtra 6384 patients coronavirus free in 24 hours More than 4000 new corona affected | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :चोवीस तासांत राज्यात ६,३८४ रुग्ण कोरोनामुक्त; ४ हजारांपेक्षा अधिक नवे कोरोनाबाधित

Coronavirus Update In Maharashtra : राज्यात कोरोनाबाधितांपेक्षा कोरोनामुक्त रुग्णांची संख्या अधिक. ...

'प्रजे'च्या परीक्षेत काँग्रेस पक्ष बेस्ट; केवळ दहा टक्केच नगरसेवक ठरले अव्वल  - Marathi News | Congress party best in Praja institute exam; Only ten percent of the Corporators came out on top | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :'प्रजे'च्या परीक्षेत काँग्रेस पक्ष बेस्ट; केवळ दहा टक्केच नगरसेवक ठरले अव्वल 

काँग्रेस पक्षाचे नगरसेवक व पालिकेतील विरोधी पक्षनेते रवी राजा यांनी प्रथम क्रमांक पटकावला आहे. ...

मुंबई महापालिकेचा कारभार शिवसेनेच्या हातात राहणार नाही, राणेंचा थेट निशाणा - Marathi News | Shiv Sena will not be in charge of Mumbai Municipal Corporation, Rane's direct target | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :मुंबई महापालिकेचा कारभार शिवसेनेच्या हातात राहणार नाही, राणेंचा थेट निशाणा

मी जिथं उभा आहे, तिथून बाजूलाच कलानगर आहे. त्यामुळे, काही गोष्टी त्यांच्या कानावर जायलाच पाहिज्यात, असे म्हणत मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंवर निशाणा साधला. महाराष्ट्राच्या इंच इंच जमिनीवर महाराष्ट्राच्या जनतेचा अधिकार आहे. ...