लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
मुंबई महानगरपालिका

मुंबई महानगरपालिका

Mumbai municipal corporation, Latest Marathi News

मुंबईत तिसऱ्या टप्प्यातील निर्बंध कायम; तुर्तास सर्वसामान्यांसाठी लोकल सेवा नाहीच - Marathi News | Third phase restrictions in Mumbai There is no local service for the general public coronavirus bmc | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :मुंबईत तिसऱ्या टप्प्यातील निर्बंध कायम; तुर्तास सर्वसामान्यांसाठी लोकल सेवा नाहीच

Coronavirus Update Mumbai : दुसऱ्या टप्प्यात मुंबई असली तरी तिसऱ्या टप्प्यातीलच निर्बंध कायम; पुढील १५ दिवस रुग्णसंख्येवर सतत नजर ठेवली जाणार. ...

जादा दर आकारल्यास कारवाई; मुंबई पालिकेकडून खासगी रुग्णालयांसाठी कोविड लसींचे दर निश्चित - Marathi News | Action if overcharged Mumbai Municipal Corporation fixes rates for covid 19 vaccines for private hospitals | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :जादा दर आकारल्यास कारवाई; मुंबई पालिकेकडून खासगी रुग्णालयांसाठी कोविड लसींचे दर निश्चित

Coronavirus Vaccine : सध्या मोठ्या प्रमाणात सुरू आहे कोरोना प्रतिबंधात्मक लसीकरण. पालिकेकडून खासगी रुग्णालयांच्या मनमानीला चाप, लसींचे दर निश्चित. ...

मुंबईतील सर्व मॅनहोलची तातडीने तपासणी, भांडुप येथील घटनेच्या व्हिडीओने उडवली पालिका प्रशासनाची झोप - Marathi News | Immediate inspection of all manholes in Mumbai video of the incident at Bhandup got viral | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :मुंबईतील सर्व मॅनहोलची तातडीने तपासणी, भांडुप येथील घटनेच्या व्हिडीओने उडवली पालिका प्रशासनाची झोप

भांडुप येथील उघड्या मॅनहोलमध्ये महिला पडताना वाचल्या होत्या. घटनेचा व्हिडीओ झाला होता व्हायरल. ...

Coronavirus Update : राज्यात रुग्णसंख्येत थोडी वाढ; चोवीस तासांत १२,२०७ कोरोनाबाधितांची नोंद - Marathi News | Coronavirus Update Slight increase in the number of coronavirus patients in the state 12207 coronavirus patients found in 24 hours | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :Coronavirus Update : राज्यात रुग्णसंख्येत थोडी वाढ; चोवीस तासांत १२,२०७ कोरोनाबाधितांची नोंद

Coronavirus In Maharashtra : गेल्या चोवीस तासांत राज्यात कोरोनाबाधितांच्या संख्येत झाली वाढ. ३९३ रुग्णांचा मृत्यू. ...

मुंबईत माजी नगरसेवकाने चक्क नाल्यात उतरून काढला कचरा, VIDEO होतोय व्हायरल - Marathi News | Former Mumbai corporator cleans garbage from gutter videos goes viral | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :मुंबईत माजी नगरसेवकाने चक्क नाल्यात उतरून काढला कचरा, VIDEO होतोय व्हायरल

कांदिवली पूर्वेकडील माजी नगरसेवक योगेश भोईर यांना प्रभागातील जानूपाडा येथील नाल्यात कचरा अडकल्याचे दिसून आले. तेंव्हा पालिका अधिकाऱ्यांची वाट न बघता योगेश भोईर यांनी स्वतःचक्क नाल्यात उतरून कचरा काढला.  ...

मुंबईत सगळं काही ब्रिटिशांनीच केलं, शिवसेनेनं कुठं काय केलं? चंद्रकांत पाटलांचा सवाल - Marathi News | British did everything in Mumbai what did the Shiv Sena in Mumbai asks Chandrakant Patil | Latest pune News at Lokmat.com

पुणे :मुंबईत सगळं काही ब्रिटिशांनीच केलं, शिवसेनेनं कुठं काय केलं? चंद्रकांत पाटलांचा सवाल

Chandrakant Patil:  मुंबईत झालेल्या पहिल्याच पावसात मुंबापुरीची तुंबापुरी झाल्यानंतर सत्ताधारी शिवसेनेवर भाजपनं जोरदार आसूड ओढण्यास सुरुवात केली आहे. ...

नालेसफाईचे दावे गेले वाहून; वाहतूक खोळंबली नाही, याचे प्रशासनाला कौतुक - Marathi News | mumbai municipal corporation heavy rain water logging shiv sena no traffic jam | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :नालेसफाईचे दावे गेले वाहून; वाहतूक खोळंबली नाही, याचे प्रशासनाला कौतुक

Mumbai Heavy Rain : मुंबईत पालिकेनं केला होता १०४ टक्के नालेसफाईचा दावा. मुंबईतील अनेक भागांमध्ये साचलं होतं पाणी. ...

Coronavirus Update : २४ तासांत राज्यात १६ हजारांपेक्षा अधिक रुग्णांची कोरोनावर मात - Marathi News | Coronavirus Update Over 16000 patients in the state overcome coronavirus in 24 hours maharashtra covid 19 | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :Coronavirus Update : २४ तासांत राज्यात १६ हजारांपेक्षा अधिक रुग्णांची कोरोनावर मात

Coronavirus : गेल्या काही दिवसांपासून रुग्ण बरे होण्याचा दर मोठ्या प्रमाणात वाढतोय. नव्या रुग्णसंख्येत होतेय घट. ...