लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
मुंबई महानगरपालिका

मुंबई महानगरपालिका, मराठी बातम्या

Mumbai municipal corporation, Latest Marathi News

दिवाळीच्या आडून महापालिका निवडणुकीच्या प्रचाराचा जोर?  - Marathi News | is the campaign for the municipal elections intensifying under the cover of diwali | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :दिवाळीच्या आडून महापालिका निवडणुकीच्या प्रचाराचा जोर? 

विविध राजकीय पक्षांनी दिवाळीच्या आडून मुंबई महापालिका निवडणूक प्रचार सुरू केल्याचे चित्र शहरात दिसत आहे.  ...

महापालिकेचे नवे नर्सिंग महाविद्यालय लवकरच! - Marathi News | mumbai municipal corporation new nursing college coming soon | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :महापालिकेचे नवे नर्सिंग महाविद्यालय लवकरच!

पहिल्या वर्षी ५० विद्यार्थ्यांची पहिली तुकडी अपेक्षित   ...

वरळीतील १६९ बेकायदा बांधकामांवर हातोडा - Marathi News | Hammer action on 169 illegal constructions in Worli | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :वरळीतील १६९ बेकायदा बांधकामांवर हातोडा

या कारवाईमुळे परिसरातील पावसाचे पाणी साचण्याच्या तक्रारींना आळा बसण्याची शक्यता आहे. ...

'उद्धव ठाकरेंकडून बाण निघून गेलाय आणि उरले फक्त खान'; भाजपने राज ठाकरेंचा व्हिडीओच दाखवला - Marathi News | 'The arrow has gone from Uddhav Thackeray and only Khan is left'; BJP showed Raj Thackeray's video | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :'उद्धव ठाकरेंकडून बाण निघून गेलाय आणि उरले फक्त खान'; भाजपने राज ठाकरेंचा व्हिडीओच दाखवला

Raj Thackeray Uddhav Thackeray BJP: राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे एकत्र येण्याच्या दिशेने हालचाली सुरू आहेत. दोन्ही बंधूंच्या राजकीय युतीवर भाजपकडून निशाणा साधण्यात आला आहे. भाजपने राज ठाकरेंचा विधानसभा निवडणुकीत व्हिडीओच पोस्ट केला आहे. ...

BMC Diwali Bonus: मुंबई महापालिका कर्मचाऱ्यांना दिवाळीचा ३१ हजार बोनस - Marathi News | Diwali bonus of Rs 31,000 for Mumbai Municipal Corporation employees | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :BMC Diwali Bonus: मुंबई महापालिका कर्मचाऱ्यांना दिवाळीचा ३१ हजार बोनस

BMC Diwali Bonus: बोनसबाबत आयुक्त भूषण गगराणी यांनी पहिल्यापासून सकारात्मक  भूमिका घेतली होती.  ...

Diwali 2025: मुंबईसह राज्यातील तीन महानगरपालिका कर्मचाऱ्यांना दिवाळी सानुग्रह अनुदान जाहीर  - Marathi News | Diwali Sanugraha grant announced for employees of three municipal corporations in the state including Mumbai | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :Diwali 2025: मुंबईसह राज्यातील तीन महानगरपालिका कर्मचाऱ्यांना दिवाळी सानुग्रह अनुदान जाहीर 

Diwali Bonus Municipal Corporations Workers News: दिवाळीच्या पार्श्वभूमीवर मुंबईसह राज्यातील तीन महानगपालिकांमधील कर्मचाऱ्यांसाठी दिवाळीचा बोनस जाहीर करण्यात आला आहे. मुंबई महानगरपालिका, ठाणे महानगरपालिका आणि नवी मुंबई महानगर पालिकेतील कर्मचाऱ्यांना ...

चांगले रस्ते देण्याची जबाबदारी पालिकांची, मुंबई उच्च न्यायालयाने राज्य सरकार, पलिकेला फटकारले - Marathi News | Municipalities are responsible for providing good roads, Bombay High Court reprimands state government, municipal corporation | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :चांगले रस्ते देण्याची जबाबदारी पालिकांची, मुंबई उच्च न्यायालयाने राज्य सरकार, पलिकेला फटकारले

समितीने पुढील सुनावणीपर्यंत किती तक्रारी दाखल झाल्या? किती भरपाईची रक्कम देण्यात आली? किती कंत्राटदार व अधिकाऱ्यांवर कारवाई करण्यात आली? ...

मुंबई महापालिकेत सध्याचे आरक्षित प्रभाग बदलणार; चक्राकार पद्धतीने सोडत; इच्छुकांना संधीची आशा - Marathi News | Mumbai Municipal Corporation to change current reserved wards Release in a circular manner; Hope for opportunity for those who are interested | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :मुंबई महापालिकेत सध्याचे आरक्षित प्रभाग बदलणार; चक्राकार पद्धतीने सोडत; इच्छुकांना संधीची आशा

चक्राकार पद्धतीमुळे सध्याचे सर्व आरक्षित प्रभाग बदलले जाणार असून, आठवड्यात प्रभाग आरक्षण सोडत कार्यक्रम जाहीर होण्याची शक्यता आहे. ...