मुंबई इंडियन्सनं आतापर्यंत पाच वेळा आयपीएल जेतेपद पटकावलं आहे. रोहित शर्माच्या नेतृत्वाखाली त्यांनी ही जेतेपदं पटकावली आहेत. त्यांनी २०१३, २०१५, २०१७, २०१९ व २०२० साली विजेतेपदाचा चषक उंचावला आहे. आयपीएल इतिहासातील तो सर्वात यशस्वी संघ आहे Read More
Mumbai Indians, IPL 2022 Mega Auction : IPL 2022 Mega Auction साठी नोंदणी केलेल्या १२१४ खेळाडूंपैकी केवळ ५९० खेळाडूंच्या नावांचा समावेश अंतिम यादीत करण्यात आला आहे. या ५९० खेळाडूंमध्ये ३७० भारतीय आणि २२० परदेशी खेळाडूंचा समावेश आहे. ...
इंडियन प्रीमिअर लीगचे १५ वे पर्व मार्चच्या अखेरच्या आठवड्यात घेण्याचे ठरत आहे. त्यात बीसीसीआयचे अध्यक्ष सौरव गांगुली याने कोरोना परिस्थिती लक्षात घेता IPL 2022 एकाच राज्यात घेण्याचा निर्णय झाल्याचे स्पष्ट केले आहे. ...