लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
मुंबई इंडियन्स

Mumbai Indians IPL 2021 Live Matches

Mumbai indians, Latest Marathi News

मुंबई इंडियन्सनं आतापर्यंत पाच वेळा आयपीएल जेतेपद पटकावलं आहे. रोहित शर्माच्या नेतृत्वाखाली त्यांनी ही जेतेपदं पटकावली आहेत. त्यांनी २०१३, २०१५, २०१७, २०१९ व २०२० साली विजेतेपदाचा चषक उंचावला आहे. आयपीएल इतिहासातील तो सर्वात यशस्वी संघ आहे
Read More
Rohit Sharma Press Conference : सूर्यकुमारची दुखापत, वर्कलोड अन् Mumbai Indiansची Playing XI यावर रोहित शर्माचे रोखठोक मत; Hardik Pandya बाबत मोठं विधान  - Marathi News | Mumbai Indians Press Conference : Surya is at NCA, I want to play all games, Hardik had a huge impact and played a big role in our success, Say Rohit Sharma  | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :सूर्यकुमारची दुखापत अन् Mumbai Indiansची Playing XI यावर रोहित शर्माचे मत; हार्दिकबाबत मोठं विधान

Mumbai Indians Press Conference : इंडियन प्रीमिअर लीगची ( IPL) सर्वाधिक पाच जेतेपदं नावावर असलेल्या मुंबई इंडियन्सची बुधवारी पत्रकार परिषद पार पडली. ...

Pradeep Mehra running video: 'जिंकलंस भावा'; नॉयडाच्या प्रदीपच्या जिद्दीला Mumbai Indiansचा कडक सलाम! - Marathi News | Pradeep Mehra running video: Aapne humara dil jeet liya Pradeep, Mumbai Indians Share inspirational Video | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :'जिंकलंस भावा'; नॉयडाच्या प्रदीपच्या जिद्दीला Mumbai Indiansचा कडक सलाम!

इंडियन प्रीमिअर लीगमधील सर्वात यशस्वी संघ Mumbai Indians सोशल मीडियावर जास्त सक्रीय असते. त्यामुळेच सर्वाधिक फॉलोअर्स असलेल्या आयपीएल फ्रँचायझींमध्ये मुंबई इंडियन्स टॉपर आहे. ...

Mumbai Indians Lasith Malinga, IPL 2022: 'मुंबई इंडियन्स'सोबत १३ वर्षे असूनही Rajasthan Royals संघासाठी कोचिंग करावंसं का वाटलं? खुद्द मलिंगानेच दिलं उत्तर - Marathi News | Lasith Malinga Reveals the reason behind joining Rajasthan Royals Camp as coach instead of Mumbai Indians | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :'मुंबई इंडियन्स'सोबत १३ वर्षे राहूनही 'राजस्थान'चा कोच का झालास? मलिंगा म्हणतो...

IPL 2022: लसिथ मलिंगा यंदा RRचा फास्ट बॉलिंग कोच आहे. ...

IPL 2022: तो जिथे, ट्रॉफी तिथे! लकी खेळाडू यंदा आरसीबीमध्ये; संघाचं नशीब पालटणार?  - Marathi News | karn sharma ipl 2022 rcb trophy winning record with csk srh mi | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :तो जिथे, ट्रॉफी तिथे! लकी खेळाडू यंदा आरसीबीमध्ये; संघाचं नशीब पालटणार? 

IPL 2022: आयपीएलच्या १४ हंगामात आरसीबीच्या नावावर एकही जेतेपद नाही; यंदा दुष्काळ संपणार का? ...

IPL 2022: इलेक्ट्रिशियनचा मुलगा बनला करोडपती, IPLच्या पहिल्या कमाईत वडिलांसाठी घर घेण्याचे स्वप्न - Marathi News | IPL 2022: Electrician's Son Becomes Millionaire, mumbai indians took Tilak Varma for 1.7 cr | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :इलेक्ट्रिशियनचा मुलगा बनला करोडपती, IPLच्या पहिल्या कमाईत वडिलांसाठी घर घेण्याचे स्वप्न

IPL 2022: आयपीएल 2022 मेगा लिलावामध्ये मुंबई इंडियन्सने या 19 वर्षीय खेळाडूला तब्बल 1.70 कोटी रुपयांना विकत घेतले आहे. ...

IPL 2022 : Mumbai Indians ने जिंकली मनं; ९ फ्रँचायझींच्या स्वागतासाठी मुंबईच्या रस्त्यांवर 'Dil Khol Ke' लावले होर्डिंग्स!  - Marathi News | Great initiative by Mumbai Indians with separate hoardings to welcome all the 9 franchises into Mumbai for IPL 2022,  See pics | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :Mumbai Indians ने जिंकली मनं; ९ फ्रँचायझींच्या स्वागतासाठी मुंबईच्या रस्त्यांवर लावले होर्डिंग्स

Mumbai Indians hoardings - इंडियन प्रीमिअर लीगच्या १५व्या पर्वातील साखळी फेरीचे ७० सामने मुंबई-पुणे येथे खेळवण्यात येणार आहे. ...

IPL 2022 : अंबानींचा थाटच न्यारा!; Mumbai Indians साठी बूक केलं अख्खं हॉटेल, खेळाडू व कुटुबीयांसाठी खास सुविधा, Video  - Marathi News | IPL 2022: After booking entire hotel, Mumbai Indians creates 13000 square meter bio secure arena for players families, Video  | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :अंबानींचा थाटच न्यारा!; मुंबई इंडियन्ससाठी बूक केलं अख्खं हॉटेल, खेळाडू व कुटुबीयांसाठी खास सुविधा

IPL 2022 – Mumbai Indians IPL 2022: मुंबई इंडियन्सने जिओ वर्ल्ड गार्डन येथे बायो-सिक्यूर मनोरंजन सुविधा तयार केल्या आहेत. ...

Mumbai Indians Camp : रोहित शर्माचा Arjun Tendulkar सोबत मराठीतून संवाद; पण, 'The one and only' म्हणून घेतली शाळा, Video - Marathi News | Mumbai Indians Captain Rohit Sharma labelling Arjun Tendulkar as 'the one and only' at MI camp ahead of IPL 2022, Video  | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :अर्जुन तेंडुलकरसोबत रोहित शर्माचा मराठीतून संवाद; पण, 'The one and only' म्हणून घेतली शाळा, Video

मुंबई इंडियन्सचाहा कॅम्प सुरू झाला आहे आणि त्यात कर्णधार रोहित शर्मा व स्टार गोलंदाज जसप्रीत बुमराह दाखल झाले आहेत.c ...