लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
मुंबई इंडियन्स

Mumbai Indians IPL 2021 Live Matches

Mumbai indians, Latest Marathi News

मुंबई इंडियन्सनं आतापर्यंत पाच वेळा आयपीएल जेतेपद पटकावलं आहे. रोहित शर्माच्या नेतृत्वाखाली त्यांनी ही जेतेपदं पटकावली आहेत. त्यांनी २०१३, २०१५, २०१७, २०१९ व २०२० साली विजेतेपदाचा चषक उंचावला आहे. आयपीएल इतिहासातील तो सर्वात यशस्वी संघ आहे
Read More
Arjun Tendulkar in IPL 2022: " Mumbai Indiansच्या संघातून खेळायचं असेल तर...."; अर्जुन तेंडुलकरबद्दल समोर आली नवी गोष्ट - Marathi News | Arjun Tendulkar did not given single match in Mumbai Indians for IPL 2022 Bowling reveals the truth behind it | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :"मुंबई इंडियन्समधून खेळायचं असेल तर.."; अर्जुन तेंडुलकरबद्दल समोर आली नवी गोष्ट

१४ सामन्यात एकदाही अर्जुन तेंडुलकरला मिळाली नाही संधी ...

Kieron Pollard Angry, Mumbai Indians: किरॉन पोलार्डची 'सटकली'!! रागाच्या भरात भारतीय क्रिकेटपटूला नको ते बोलला... - Marathi News | Kieron Pollard angry on former Indian Cricketer after criticizm gives befitting reply via single tweet | Latest cricket Photos at Lokmat.com

क्रिकेट :पोलार्डची 'सटकली'!! रागाच्या भरात भारतीय क्रिकेटपटूला नको ते बोलला...

पोलार्ड का संतापला? नक्की काय घडलं? वाचा सविस्तर ...

Rohit Sharma on Mumbai Indians: "आम्ही IPL 2022 मध्ये वाईट खेळलो, पण..."; रोहित शर्माने केलं महत्त्वाचं विधान - Marathi News | Rohit Sharma Big Statement about Mumbai Indians past performances and future plans of IPL 2023 | Latest cricket Photos at Lokmat.com

क्रिकेट :"IPL 2022मध्ये आम्ही वाईट खेळलो, पण..."; रोहित शर्माचं महत्त्वाचं विधान

रोहितचा मुंबई संघ यंदा गुणतालिकेत तळाशी होता. ...

IPL 2022 : Mumbai Indiansचे चाहते आज दुःखी झाले असतील; हार्दिक पांड्याने जेतेपद पटकावल्यानंतर जडेजाचं विधान - Marathi News | Mumbai Indians fans will be feeling the pain today: Ajay Jadeja on Hardik Pandya's IPL 2022 title triumph | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :मुंबई इंडियन्सचे चाहते आज दुःखी झाले असतील; हार्दिक पांड्याने जेतेपद पटकावल्यानंतर जडेजाचं विधान

कर्णधार म्हणून हार्दिक पांड्याचे हे पहिलेच जेतपद असले तरी त्याचे हे पाचवे आयपीएल जेतेपद आहे. या विजयासह  सर्वात कमी सामन्यांत आयपीएल जेतेपद जिंकणारा हार्दिक हा दुसरा कर्णधार ठरला. हा विक्रम रोहित शर्माच्या ( Rohit Sharma) नावावर आहे. ...

Tim David T20 Blast : Mumbai Indiansच्या टीम डेव्हिडने परदेशातही इंगा दाखवला, ८ चेंडूंत ४० धावा चोपून संघाला विजय मिळवून दिला - Marathi News | Fifty for Tim David, 60 runs from just 25 balls including 4 fours and 4 sixes against Worcestershire in T20 Blast, Lancashire won by 12 runs | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :Mumbai Indiansच्या टीम डेव्हिडने परदेशातही इंगा दाखवला, ८ चेंडूंत ४० धावा चोपून विजय मिळवून दिला

Tim David T20 Blast : मुंबई इंडियन्सला इंडियन प्रीमिअर लीग २०२२ मध्ये अपयश आले असले तरी त्यांना काही युवा स्टार मिळाले आहेत.. ...

Hardik Pandya Gujarat Titans Wins IPL 2022 : मुंबई इंडियन्ससोबत जिंकलेल्या चषकापेक्षा हे जेतेपद अधिक संस्मरणीय; ऐतिहासिक विजयानंतर हार्दिक पांड्याची मोठी विधानं - Marathi News | IPL 2022: ‘this IPL win memorable than trophies won with Mumbai Indians’, say Hardik Pandya after historic WIN | Latest cricket Photos at Lokmat.com

क्रिकेट :मुंबई इंडियन्ससोबत जिंकलेल्या चषकापेक्षा हे जेतेपद अधिक संस्मरणीय; हार्दिक पांड्याची मोठी विधानं

Gujarat Titans Wins IPL 2022 : गुजरात टायटन्सने ( GT) रविवारी इंडियन प्रीमिअर लीग २०२२ चे जेतेपद पटकावले. हार्दिक पांड्याच्या नेतृत्वाखाली खेळणाऱ्या गुजरातने अंतिम सामन्यात राजस्थान रॉयल्सवर ( Rajasthan Royals) ७ विकेट्स राखून विजय मिळवला. ...

१२ चेंडूंत ६४ धावा, Mumbai Indians च्या माजी फलंदाजाचा खणखणीत षटकार; स्टेडियम शेजारील घराच्या अंगणात पोहोचला चेंडू, Video  - Marathi News | Former Mumbai Indians Opner Chris Lynn's massive six during his 43-ball 86 lands at a resident's backyard in T20 Blast, Video  | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :Mumbai Indians च्या माजी फलंदाजाचा खणखणीत षटकार; स्टेडियम शेजारील घराच्या अंगणात पोहोचला चेंडू

मुंबई इंडियन्सचा माजी ओपनर आणि ऑस्ट्रेलियन फलंदाज ख्रिस लिग ( Chris Lynn) हा इंडियन प्रीमिअर लीग  २०२२ ( IPL 2022) मध्ये समालोचन करताना दिसला. ...

पोलार्ड, अश्विन, उनाडकट, मिल्स यांना मुंबई करणार ‘रिलीज’ - Marathi News | Mumbai to 'release' Pollard, Ashwin, Unadkat, Mills | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :पोलार्ड, अश्विन, उनाडकट, मिल्स यांना मुंबई करणार ‘रिलीज’

गुणतालिकेत तळाच्या स्थानावर राहिलेल्या मुंबईबाबत आकाश चोप्राने भाकीत केले की मुंबई यापुढे पोलार्डला रिटेन करण्याच्या विचारात दिसत नाही. ...