१२ चेंडूंत ६४ धावा, Mumbai Indians च्या माजी फलंदाजाचा खणखणीत षटकार; स्टेडियम शेजारील घराच्या अंगणात पोहोचला चेंडू, Video 

मुंबई इंडियन्सचा माजी ओपनर आणि ऑस्ट्रेलियन फलंदाज ख्रिस लिग ( Chris Lynn) हा इंडियन प्रीमिअर लीग  २०२२ ( IPL 2022) मध्ये समालोचन करताना दिसला.

By ऑनलाइन लोकमत | Published: May 28, 2022 05:14 PM2022-05-28T17:14:33+5:302022-05-28T17:19:17+5:30

whatsapp join usJoin us
Former Mumbai Indians Opner Chris Lynn's massive six during his 43-ball 86 lands at a resident's backyard in T20 Blast, Video  | १२ चेंडूंत ६४ धावा, Mumbai Indians च्या माजी फलंदाजाचा खणखणीत षटकार; स्टेडियम शेजारील घराच्या अंगणात पोहोचला चेंडू, Video 

१२ चेंडूंत ६४ धावा, Mumbai Indians च्या माजी फलंदाजाचा खणखणीत षटकार; स्टेडियम शेजारील घराच्या अंगणात पोहोचला चेंडू, Video 

whatsapp join usJoin usgoogleNewsNext

मुंबई इंडियन्सचा माजी ओपनर आणि ऑस्ट्रेलियन फलंदाज ख्रिस लिग ( Chris Lynn) हा इंडियन प्रीमिअर लीग  २०२२ ( IPL 2022) मध्ये समालोचन करताना दिसला. पण, आता तो पुन्हा मैदानावर परतला आहे आणि ट्वेंटी-२० ब्लास्ट स्पर्धेत नॉर्थम्प्टनशायर ( Northamptonshire) संघाचे प्रतिनिधित्व करतोय. या स्पर्धेतील दुसऱ्याच लढतीत ख्रिस लीनचं वादळ घोंगावलंय आणइ त्याने डरहॅमविरुद्ध ४६ चेंडूंत ८३ धावांची वादळी खेळी केली. लिनने बेन कुरन याच्यासोबत पहिल्या विकेटसाठी १४९ धावांची भागीदारी करताना संघाला २२३ धावांचा पल्ला गाठून दिला. त्याच्या या स्फोटक खेळीत ४ चौकार व ८ षटकारांचा समावेश आहे. या षटकारांपैकी मारलेला एक षटकात सध्या सर्वांचे लक्ष वेधून घेतोय... 


ख्रिस लिनने मारलेला एक षटकात थेट मैदानाबाहेरील घराच्या अंगणात जाऊन पडला. त्या घराच्या मालकांनी तो व्हिडीओ सोशल मीडियावर अपलोड केला.  


लिन व्यतिरिक्त सलामीवीर रॉब कॉफ याने २१ चेंडूंत ३६ धावा केल्या.  डरहॅमला ३१ धावांनी हा सामना गमवावा लागला. 

Web Title: Former Mumbai Indians Opner Chris Lynn's massive six during his 43-ball 86 lands at a resident's backyard in T20 Blast, Video 

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.